Headlines

मशालला निधी नाकारणार, उद्धव ठाकरेंना विथ इंटरेस्ट परतफेड करू, नितेश राणेंचं विधान – nitesh rane reiterated his stance that he will not provide funding to uddhav thackeray s shiv sena



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांचे एक विधान सध्या चर्चेत आले आहे. मशालला निधी देणार नसल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार नितेश राणेंनी केला. पालकमंत्री म्हणून मी कमळ, धनुष्यबाण यांनाच निधी देणार असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवलीत निधी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत