President Medal: यंदा तरी छातीवर पदक झळकेल का? चार वर्षांपासून 364 अधिकारी, अंमलदार राष्ट्रपती पदकाच्या प्रतीक्षेत – independence day 2026 police officers 364 and personnel have been awaiting president medal for 4 yrs
दिपेश मोरे, मुंबई : आपत्कालीन सेवेत काम करणाऱ्यांना यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदके जाहीर होतील. इतर राज्यांच्या पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र पोलिस दलातील अनेकांची नावे पदकविजेत्यांच्या यादीत असतील. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला जाईल. पण प्रत्यक्षात ही पदके प्रदान केली जातील का, असा प्रश्न राज्यातील शेकडो पोलिसांना पडला आहे. कारण, जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकांचे मागील चार वर्षांपासून…
