Headlines

Mumbai Police lay Trap to detain Racket Peddler Jogeshwari Police Constable Kiran Indulkar arrested Crime News; 50 ग्रॅम पावडरच्या धमकीनंतर पोलीस दलाला पुन्हा काळिमा; सापळा रचला अन् पोलीसच रंगेहाथ सापडला, जोगेश्वरी कॉन्स्टेबल किरण इंदुलकरला अटक

मुंबई : मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांच्या खिशात “५० ग्रॅम पावडर” (अमली पदार्थ) पेरुन त्यांना तस्करी प्रकरणात गोवण्याची धमकी पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने दिल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. त्यानंतर काही आठवड्यांतच आणखी एक कॉन्स्टेबल “५० ग्रॅम पावडर” – म्हणजेच एमडी (मेफेड्रोन) किंवा ‘म्याव-म्याव’ (ज्याची बाजारातील किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे) खरेदी करण्याचा प्रयत्न करताना…

Read More

Strict orders from eknath shinde against milk adulterators in meeting with fda tukaram mundhe; तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत बैठक, एकनाथ शिंदेंचे भेसळेखोरांबद्दल कडक आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’अंतर्गत सन २०२६-२७साठी विभागनिहाय निश्चित केलेले टप्पे आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत अन्न…

Read More

Gadchiroli Ashram School: गडचिरोलीतील आश्रमशाळेची मान्यता रद्द; मुख्यमंत्र्यांचे आदेश, सर्पदंश घटनेचे मंत्रिमंडळात पडसाद

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेचे पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेची शासकीय मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला. जागतिक आदिवासी दिन साजरा होत असताना, ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील…

Read More

maharashtra live news 12th august 2026 Mumbai maharashtra navi mumbai rain update meeting between Raj Thackeray and Devendra Fadnavis Ghatkopar Landslide;महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी

Nagpur News: जमिनीखाली नेमकं काय याचा शोध न घेताच केले रस्ते खोदकाम ;केबल्स ,जलवाहिन्यांचे झाले नुकसान शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना जमिनीखालील वाहिन्यांची अचूक माहिती देणारी आधुनिक युटिलिटी मॅपिंग यंत्रणा नागपूर महापालिकेकडे नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ‘अमृत २.० योजनें’तर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान वीजवाहिन्या, दूरसंचार केबल्स आणि जलवाहिन्यांचे नुकसान होत आहे. रस्ते खोदण्यापूर्वी…

Read More

Palghar Talasari 19 Years old Woman Assault by Six men while returning with Friend Crime News; मित्रासोबत घरी जाताना बाईक बिघडली, तलासरी येथे सहा जणांनी बंगल्यात ओढून नेलं, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पालघर हादरलं

Palghar Woman Assault : मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी परत येत असताना त्यांची मोटरसायकल बंद पडली. तिथे दोन मोटरसायकलींवर सहा जण उभे होते. त्यांनी तिला जबरदस्तीने बाईकवर बसवून तलासरीतील निर्जन बंगल्यात नेले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पालघर : मित्रासोबत फिरायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सहा जणांनी पाशवी…

Read More

VIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल – ayodhya pol patil launches a scathing attack on eknath shinde

VIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोलVIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल Source link

Read More

Heavy rainfall alert issued for mumbai and four districts orange alert in pune; पावसाचे पुन्हा कमबॅक! मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई परिसरात गुरुवारपासून पावसाचा जोर थोडा वाढू शकेल, असा अंदाज असताना मुंबईमध्ये सोमवारी रात्रीपासूनच पाऊस वाढायला सुरुवात झाली. महामुंबई परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची उपस्थिती होती. त्यामुळे काही रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. याचा परिणाम मुंबईच्या रस्ते व रेल्वे वाहतुकीवर झाला. मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी स. ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये १४ मिलीमीटर,…

Read More

Air India Phuket Delhi Flight turbulence Pilot tests positive in confirmatory Dope test; गांजा ओढून पायलट ‘हवेत’? एअर इंडिया विमान प्रकरणात प्राथमिक संशय, अमली पदार्थ सेवन चाचणी पॉझिटिव्ह

Air India Pilot Dope Test : सूत्रांच्या माहितीनुसार, फुकेत-दिल्ली एअर इंडिया विमानाच्या पायलटच्या चाचणीत गांजा (मारिजुआना) या सायकोॲक्टिव्ह अमली पदार्थाचा वापर झाल्याचे आढळले आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गेल्या आठवड्यात टर्ब्युलन्समुळे प्रवासी आणि केबिन क्रू जखमी झालेल्या फुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाच्या कॅप्टनची अमली पदार्थाच्या सेवनासंदर्भातील पडताळणी चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मंगळवारी…

Read More

Ghatkopar Landslide due to Mumbai Rain Ashok Nagar Residence dies after trapped under debris; घाटकोपरमध्ये दोन-तीन घरांवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, पावसामुळे पहाटे चार वाजता दुर्घटना

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात दरड कोसळल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अशोक नगरमधील ‘गौसिया चाळी’तील दोन ते तीन घरांवर दरडीचा ढिगारा कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत, तर ढिगाऱ्याखाली तीन ते चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे दरड कोसळल्याचा प्राथमिक…

Read More

राहुल गांधी आता कुणाचा राजीनामा मागणार? झारखंड आंदोलनावरुन आशिष शेलार यांची टीका |Maharashtra Times

Ashish Shelar On Rahul Gandhi: ‘जंतरमंतरवरील आंदोलनाकडे तोंड करायचे आणि रांचीमधील आंदोलनाकडे पाठ करायची ही विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे’, अशी टीकाही त्यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीविरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रांची येथे झालेल्या अमानुष हल्ल्याचे आदेश कुणी दिले होते, असा प्रश्न आता राहुल गांधी विचारणार…

Read More