Headlines

Supriya Sule On SC Hearing | ‘…जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत लढत राहणार’,सुळेंचा निर्धार – supriya sule’s press conference from mumbai

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 4:38 pm Follow #supriyasule #eknathshinde #uddhavthackeray #shivsenaschearing #shindevsthackeray #maharashtrapoliticsसुप्रिया सुळे यांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी बोलताना शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर भाष्य केलंय.शिवसेना ही ठाकरेंची आहे.यापूर्वीही ठाकरेंचीच होती,उद्याही राहील अंसं म्हणत मोठं वक्तव्य केलंय.Supriya Sule held a press conference in Mumbai, during which she commented on the Shiv Sena case…

Read More

विद्यार्थी आंदोलनानंतर अमित शाह चर्चेला तयार होते, पण विरोधक घाबरले | एकनाथ शिंदे – amit shah was ready for talks after cjp student movement says eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 4:04 pm जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधक करत आहेत. विरोधकांचा वाढता संताप पाहता सरकारकडून उत्तर दिलं जाईल, शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निवेदन देणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र लोकसभेचं कामकाज सुरू होत नाही तोच सभागृह तहकूब करण्यात आलं. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

Kalyan Taxi Driver gives lift to two women blackmail over ransom Crime News; दोन तरुणींनी लिफ्ट मागितली, गाडीत बसताच 10 हजारांची मागणी, खोट्या तक्रारीची धमकी, कल्याणमधील चालकाला भयंकर अनुभव

Crime News : मध्यरात्री घरी परतणाऱ्या टॅक्सी चालकाला दोन तरुणींनी लिफ्ट मागून लुबाडण्याचा प्रयत्न केला. टॅक्सीत बसल्यानंतर काही अंतरावर या तरुणींनी चालकाकडे १० हजारांची मागणी केली. नकार दिल्यास गैरवर्तनाचा आरोप करण्याची धमकी दिल्याचाही आरोप चालकाने केला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण : प्रवासी भाडे सोडून मध्यरात्री घरी परतणाऱ्या टॅक्सी चालकाला दोन तरुणींनी…

Read More

Raigad Alibaug Woman fell Down on Bike Held 20 Day Old Baby Tightly her Chest; बाईक अचानक थांबली, आई खाली कोसळली, 20 दिवसांचं लेकरु छातीशी घट्ट; रायगडमध्ये मातृत्त्वाची हृदयस्पर्शी कहाणी

Raigad News : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नागाव येथून खरेदी करुन येत असताना एक महिला बाईकवरुन खाली कोसळली पण तिने आपल्या 20 दिवसांच्या लेकराला छातीशी घट्ट धरुन ठेवलं. अलिबाग नागाव बाईकवरुन महिला खाली कोसळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : नागाव येथून पती आणि मुलांसह खरेदीसाठी अलिबाग शहरात आलेल्या एका महिलेच्या…

Read More

Navi Mumbai CIDCO: सिडकोची खरडपट्टी; आसूडगाव जमीन प्रकरणात भरपाई देण्यातील दिरंगाईबद्दल न्यायालयाची तीव्र नाराजी

Navi Mumbai CIDCO: त्यामुळे खंडपीठाने तीन आठवड्यांत चौकशीचा अहवाल देण्याचा आदेश सरकारला दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) रमेश खोकराळे, मुंबई : ‘नवी मुंबई प्रकल्पासाठी पनवेलमधील आसूडगाव येथील जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी बराच घोळ घातला आणि मूळ जमीन मालकांना संपूर्ण मोबदला मिळण्यासापासून वंचित ठेवले’, असा ठपका ठेवून आदेश दिला असतानाही त्याचे पालन करण्यात प्रचंड दिरंगाई…

Read More

जयकुमार गोरेंच्या बंगल्यासमोर महिलांचा एल्गार! GNM, BSc नर्सिंग विद्यार्थिनींचे आंदोलन – gnm bsc nursing students protest outside jaykumar gore s bungalow

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 1:53 pm ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर महिलांनी आंदोलन केले.जीएनएम व बीएससी नर्सिंग असलेल्या उमेदवारांना नियुक्तीबाबत आंदोलन करण्यात आले.2023 मध्ये राज्य सरकारच्या वतीने जिल्हा परिषद अंतर्गत भरती काढण्यात आली होती.2024 मध्ये आमची निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन देखील झालं होतं.मात्र जीएनएम, बीएससी नर्सिंगच्या सर्व उमेदवारांना वगळण्यात आल्याचा आरोप केला जातोय.सरकारकडून…

Read More

Mumbai Elderly Woman Death in Tardeo after Grandson left to Die Crime News; दारुला पैसे दिले नाहीत, मुंबईकर नातवाची 93 वर्षांच्या आजीला धमकी, लॉक लावून पळाला, वृद्धेचा करुण अंत

Mumbai Old Woman Death : हृदयशस्त्रक्रिया झालेल्या वृद्ध आजीला मोठा आवाज सहन होत नसतानाही नातू तिच्यावर खेकसला,धमकी दिली. त्यानंतर घाबरून बेशुद्ध पडलेल्या आजीच्या अंगावरील दागिने घेऊन तो पसार झाला. आजीचा घरातच करुण अंत झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ९३ वर्षीय आजीला धमकावून, ती बेशुद्ध पडल्यानंतर…

Read More

Yogesh Kadam Reaction on Tukaram Mundhe transfer from FDA; तुकाराम मुंढेंना 10-15 वर्ष तर FDA मध्ये ठेवू शकत नाही, योगेश कदमांची खंत, आयुक्तांच्या बदलीवर मोठं भाष्य

मुंबई : तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन खाते सध्या केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहे. मुंढेंनी पंचतारांकित हॉटेल्सपासून ते अगदी उच्च न्यायालयाच्या उपहारगृहापर्यंत धाडी टाकण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे त्यांची ही आक्रमक कार्यशैली किती काळ टिकेल, यावरही अनौपचारिकपणे पैजा लावल्या जात असाव्यात. मात्र अशा…

Read More

Mumbai Building Collapse: मुंबईत घरांची पडझड नित्याचीच; साडेपाच वर्षांत 1175 घटना, 76 जणांचा करुण अंत – mumbai 1175 building collapse incidents over 5.5 years 76 tragic deaths 339 injured

Mumbai Building Collapse: शहरातील काही भागांत मोठ्या प्रमाणात झोपड्या आणि चाळी असून, अनेक ठिकाणी दुमजली-तीन मजली घरे उभारण्यात आली आहेत. या घरांची पडझडही मोठ्या प्रमाणात होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईत धोकादायक घरे आणि घरांचे भाग कोसळण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत सातत्याने घडत असून, त्यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मुंबईतील जुन्या आणि…

Read More

CM devendra fadnavis letter to ncp sharad pawar clarification on industries in chakan midc; आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे नेते, गैरसमज नसावा; पवारांनी संताप व्यक्त करताच फडणवीसांकडून सविस्तर उत्तर

मुंबई: चाकण एमआयडीसीतील कंपन्यांचे वाहतूक कोंडीमुळे होणारे स्थलांतर आणि राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना सविस्तर पत्र लिहीत सरकारची बाजू मांडली आहे. “संसदेतील खासदार राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या…

Read More