Headlines

Indian Railway: कन्फर्म तिकिटांसाठी बनावट VIP मार्ग; लोकभवनाच्या खोट्या शिक्क्यांचा वापर, सूत्रधारासह 3 रेल्वे एजंट अटकेत

Railway Ticket Fraud: या प्रकरणात आणखी एजंट, मध्यस्थ तसेच सरकारी किंवा रेल्वे विभागातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे. भारतीय रेल्वे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई: रेल्वेची तिकिटे आपत्कालीन अर्थात ‘व्हीआयपी’ कोट्यातून कन्फर्म करण्यासाठी राज्यपाल आणि लोकभवनाच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट सही आणि खोट्या शिक्क्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे….

Read More

Maharashtra Live News 30th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi News Live: महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस आणि संतुलित आहार मिळावा यासाठी शाळेच्या कोणत्याही दिशेला ५० मीटर परिसरामध्ये जंक फूड उपलब्ध होणार नाही याची दक्षता बाळगावी, असे कडक आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. ओडिशा आणि लगतचा दक्षिण झारखंडचा भाग, तसेच छत्तीसगड येथील तीव्र कमी…

Read More

पाऊस पडताच कुर्ला जंक्शन पाण्याखाली, पुरमुक्तीसाठी हालचाली सुरू; महापालिकेकडून १३ कोटींच्या कामांचा प्रस्ताव| Maharashtra Times

Kurla LBS Marg Waterlogging: मुंबईत थोडा पाऊस सुरू झाला की कुर्ला एलबीएस मार्ग जंक्शनमध्ये लगेच पाणी तुंबते आणि संपूर्ण परिसरातील वाहतूक विस्कळीत होते. महापालिका या समस्येवर उपाय काढण्यासाठी १३.१९ कोटींच्या कामाचा प्रस्ताव मांडणार आहे. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या भेडसावणाऱ्या कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील सोनापूर लेन जंक्शन आणि काळे मार्ग परिसराला दिलासा…

Read More

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी प्रवाशांची कसरत, महामंडळाकडून नागरिकांना दिलासा; नोंदणीसाठी एका महिन्याची मुदतवाढ| Maharashtra Times

ST Bus Smart Card: एनसीएमसी कार्ड घेण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती परंतु अनेक प्रवाशांची नोंदणी अद्याप अपूर्ण होती. त्यामुळे राज्य सरकारने कार्ड घेण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे. म.टा. प्रतिनिधी, मुंबई: एसटी प्रवासात सरकारच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीची मुदत १ ऑगस्टवरून १…

Read More

Sanjay Ghadi reacts on proposal of Innova Crysta Car to Mumbai Deputy Mayor; आधी मुंबईत सरकारी बंगल्याची मागणी; आता नव्या कोऱ्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडीच्या प्रस्तावावर उपमहापौर संजय घाडींचं उत्तर

Mumbai News : दहिसरहून मुंबई महापालिका मुख्यालयाला दररोज ये-जा करताना प्रवासात बराच वेळ जातो, त्यामुळे राणीची बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिकामा बंगला आपल्याला देण्याचा आग्रह उपमहापौरांनी धरला होता. त्यानंतर ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडी देण्याचा प्रस्ताव येताच संजय घाडी यांनी काय भूमिका घेतली पाहा (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेतील उपमहापौरांसह सभागृह…

Read More

आयआयटी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; वसतिगृहात खळबळ, कारण अस्पष्ट

IIT Mumbai Student Ends Life: आयआयटी मुंबईच्या परिसरात यंदाच्या वर्षातील विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची ही दुसरी घटना असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. आयआयटी मुंबई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : आयआयटी मुंबईत दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवलं. या विद्यार्थ्याने मटेरियअल सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता….

Read More

Weather Update: महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. जुलैअखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ३० जुलै रोजी कोण-कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे? म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: ओडिशा आणि लगतचा दक्षिण झारखंडचा भाग, तसेच छत्तीसगड येथील तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून या प्रभावाखाली विदर्भ, कोकण,…

Read More

Uddhav Thackeray slams BJP compares Afzal Khan statement with CJI; शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये काय फरक? ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Politics : युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती माजली आहे. देशाचे भविष्य युवक…

Read More

High Court Questioned Tukaram Mundhe FDA How Many Raid on Government Offices Canteen

नवी मुंबईतील एका पंचरांकीत हॉटेलवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात संबंधित हॉटेल प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने केवळ खासगी अस्थापनांवर नाही तर शासकीय कार्यालयांच्या स्वयंपाकघरातही पाहणी करण्याचे आदेश दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यभरातील किती सरकारी, निमसरकारी संस्था, कार्यालये आणि न्यायिक आणि वैधानिक संस्थांमधील उपाहारगृहांची नियमांच्या पालनाविषयी…

Read More

FDA Commissioner Tukaram Mundhe Important Order to Schools Canteen

तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आता शाळेतील कॅन्टीनबाबत तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शाळेच्या आवारात जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांना बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला…

Read More