Headlines

Aditya thackeray strong criticism on mayor deputy mayors car bungalow demand; गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्‍यांकडे महत्त्वाची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मागील काही दिवसांपासून वादात सापडत आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी जवळपास ३५ लाख रुपये किंमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी देण्यात आली असून उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन वाहने देण्यात आली आहेत. परंतु सभागृह नेते…

Read More

Manoj Jarange यांचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम, Gunratna Sadavarte यांची जहरी टीका

#gunratnasavarte #manojjarange #marathareservation #eknathshinde #udaysamantमनोज जरांगे यांनी सरकारला अल्टीमेटम दिलंय..हैदराबाद गॅझेटनुसार सरकारकडे ५८ लाख नोंदी सापडूनही कुणबी प्रमाणपत्र दिली जात नसतील तर आंदोलन थांबणार नाही असं जरांगे म्हणालेत..आता या प्रकरणावर वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलीये..मनोज जरांगे म्हणजेच एकनाथ शिंदे असल्याचं सदावर्तेचं म्हणणं आहे.. Source link

Read More

APK File Scam: ‘एपीके’च्या सापळ्यातून 63 कोटींची लूट! 91 फाइलद्वारे 2993 जणांची फसवणूक; राज्यातील 512 जणांना फटका – rs 63 crore looted via apk file scam fraud involving 2993 victims through 91 files exposed

APK File Scam: एपीके फाइलद्वारे आर्थिक लुबाडणुकीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. apk file scam(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : सायबर फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना दक्षिण मुंबईतील दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी झारखंडमधून एका तरुणाला अटक केली आहे. एस. के. मंडल असे आरोपीचे नाव असून, पदवीधर असलेल्या या तरुणाने सायबरचोरांना शेकडो एपीके…

Read More

नवी मुंबईकरांना वाहतूककोंडीतून दिलासा, कोपरखैरणेतील ‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण; कसा असेल मार्ग?| Maharashtra Times

Koparkhairane Connecting Link: नवी मुंबईत कोपरखैराणे येथील सेक्टर ११ ला पवनेश्वर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्याशी जोडणाऱ्या नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे, ज्यामुळे एपीएमसी मार्केट आणि तुर्भे येथे थेट मार्ग उपलब्ध झाला आहे. म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: कोपरखैरणे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पावणे पूल ते सेक्टर-११ जोडणाऱ्या ‘कनेक्टिंग लिंक ब्रिज’चे लोकार्पण…

Read More

ADR Report on 31 Chief Ministers in India Maharashtra CM Devendra Fadnavis Property; देशातील 31 मुख्यमंत्र्यांची संपत्ती जाहीर, डीके शिवकुमार 1413 कोटींचे धनी, देवेंद्र फडणवीस यांचा शेती व्यवसाय, मालमत्ता 13 कोटी

Chief Ministers Asset : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्याचे सर्वोच्च राजकीय नेतृत्व असलेले मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी महिलांना देण्याबाबत पुरोगामी महाराष्ट्रासह देशभरात उदासीनता आहे. सध्या देशातील ३१…

Read More

VIDEO | HSRP नंबर प्लेटवरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य – minister pratap sarnaik makes a major statement regarding hsrp number plates

VIDEO | HSRP नंबर प्लेटवरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्यVIDEO | HSRP नंबर प्लेटवरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य Source link

Read More

Laxman Hake On Manoj Jarange | ‘काडीची अक्कल नसलेला मराठा समाजाचा लाडका आंदोलक’ – laxman hake launches a scathing attack on maratha activist manoj jarange

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jul 2026, 1:52 pm Follow #laxmanhake #manojjarange #obcvsmaratha #cmfadnavis #maharashtrapoliticsओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची सरकारवर जोरदार टीका केलीये.त्यांनी बोलताना राज्य सरकारवरही तिखट शब्दात निशाणा साधलाय.आपण पाहूयात लक्ष्मण हाके नेमकं काय बोललेत.OBC leader Laxman Hake has strongly criticized the government. He has lashed out at the state government using sharp words. Let…

Read More

मुंबई ते कोकण प्रवासासाठी नवा मार्ग, वसई रोड बायपास दुहेरी रेल्वे लाइनमुळे वेळ वाचणार; कुठून-कसा असेल मार्ग?| Maharashtra Times

Naigon-Juachandra Chord Line: पश्चिम रेल्वेवरून कोकणात किंवा दक्षिणेत जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी हा नवा मार्ग बनवण्यात येत आहे. वसई रोड येथे लागणारा वेळ वाचणार असून पश्चिम रेल्वेवरून नवी ट्रेन सुरू करणंही शक्य होणार आहे. पालघर: महामुंबईच्या पश्चिम उपनगरांना कोकणाशी जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक नवा प्रकल्प हाती घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी अखेर…

Read More

धर्म पाहून कारवाई केली का? मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना प्रश्न; तडीपारीचा आदेश रद्द – mumbai hc questions to mumbai police on sdpi externment order asks was action taken based on religion

Mumbai High Court: ‘कारणे दाखवा’ नोटिशीत ‘पीएफआय’शी संबंध असल्याचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आणत न्यायालयाने पोलिसांचा हा दावा फेटाळून लावला. मुंबई हायकोर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘त्या आंदोलनात इतर विरोधी पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मग, या दोघांवरच अशी तडीपारीची कारवाई का? केवळ त्यांचा धर्म पाहून पोलिसांनी अशी निवडक कारवाई केली का?’, असे तिखट प्रश्न मुंबई…

Read More

तलाव, टेकड्या, उद्यानाखालून जुळे बोगदे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ‘टीबीएम’ तयार; महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होणार| Maharashtra Times

GMLR Twin Tunnels: मुंबईतील महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या सर्वात कठीण बांधकामाच्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. महापालिका या आठवड्याच्या शेवटी बोगदा खोदकाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. मुंबई: महापालिकेने मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम हाती घेतलं आहे. या प्रकल्पातील कामाचा सर्वात महत्त्वपूर्ण टप्प्याचं काम सुरू होणार आहे. मुंबईतील रस्त्यांखाली जुळे बोगदे बांधण्यात…

Read More