tukaram mundhe fda action in konkan; कोकणातही तुकाराम मुंढेंचा धडाका! ६० हॉटेल्सची झडती, गुटखामाफियांवर कारवाई; आता स्वीट मार्ट, बेकरी दुकाने रडारवर
FDA Action In Ratnagiri Kokan: कोकणातही मुंढे पॅटर्नचा दणका पाहायला मिळाला आहे. रत्नागिरीतील ६० हॉटेल्सवर एफडीएची धडक कारवाई झाली आहे, यापैकी अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्य़ा आहेत. यावेळी नेमकं काय आढळलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: अन्न व औषध प्रशासनाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या राज्यात कारवाईचा धमाका सुरू…
