Headlines

शिवसेनेची बाजू निलेश राणेंनी मांडली; गोगावलेंच्या पालकमंत्री पदाची मागणी – nilesh rane demands bharat gogawale be appointed raigad guardian minister as promised



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शब्द दिल्याप्रमाणे भरत गोगवले यांना रायगडचा पालकमंत्री म्हणून घोषित करा अशी मोठी मागणी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलीय. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे कारण मी पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो म्हणून मला माहिती आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील आमदार महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांच्याही मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत असं मोठे विधान निलेश राणेंनी केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत