Headlines

वाढवण बंदराला चालना! पालघर जिल्ह्यातील 124 ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन सोपवली; कसा होणार बंदराचा विकास?| Maharashtra Times

India’s First Offshore Port: देशातील महत्वाकांक्षी वाढवण बंदरावरील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील हे बंदर 2034पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. पालघरमधील 124 ग्रामस्थांनी सरकारी अटी मान्य करून स्वच्छेने त्यांच्या जमिनीची ताबा जिल्हा प्रशासनाकडे सोपवला आहे. त्यामुळे देशाला जागतिक सागरी व्यापारात…

Read More

Ratnagiri Cyber Police Arrest Accused Who Lotted 1 crore 23 lakh rupees of retire professor

प्रसाद रानडे, रत्नागिरी : अलीकडे डिजिटल अरेस्ट नावाने आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे घडला आहे. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून एका आरोपीला अटक करून त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. बेंगळुरू पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याची भीती दाखवत तब्बल 1…

Read More

Devendra Fadnavis जेव्हा एका विद्यार्थिनीला मुलाखत देतात, पाहा नेमकं काय घडलं? – cm devendra fadnavis visit raigad zp school

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 8:29 pm #devendrafadnavis #bjp #raigadschool #studentaskquestiontocmमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यात एका जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजीटल लॅबचं उद्गाटन केलं. त्यावेळी विद्यार्थिनी यशश्री घुलेनं मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेत सामाजिक प्रश्न विचारले..पाहुया Source link

Read More

उद्धव ठाकरेंचा पक्ष झिरो, वाईट वाटतं, आत्मपरीक्षण करावं; निलेश राणेंचे खडबोल – nilesh rane lashes out at uddhav and raj thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 10:57 am ६ फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे सभा घेत आहेत. तसेच चुकीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचे सांगत मतदारांची माफी मागत आहेत. यावरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरेंना खोचक सल्ला दिलाय. उद्धव ठाकरेंचा पक्ष आता झिरो, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असं राणेंनी म्हटलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संजय…

Read More

navi mumbai airport shivaji maharaj statue unveiling; महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर; शिवराज्याभिषेक दिनी नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य कांस्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. १२ फूट उंच पुतळा आणि ८ फूट उंच चौथरा विमानतळाचे नवे आकर्षण ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि पराक्रमाची झलक पाहायला मिळणार आहे. विमानतळाच्या…

Read More

Mumbai Police Rescue Marathi Lead Actress Bollywood Actor in Girgaon Racket Crime News; गिरगावात देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त, मराठी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रीची सुटका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट रंगेहाथ सापडला

Mumbai Girgaon Racket Bust : देह व्यापाराच्या रॅकेटमधून सुटका झालेली प्रसिद्ध अभिनेत्री मराठी असून तिने अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : गिरगावमधील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या देह व्यापाराच्या कथित रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. यावेळी दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. यापैकी एक अभिनेत्री मराठी चित्रपटांमधील आघाडीची नायिका आहे, तर दुसरीने…

Read More

दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ठाण्यात धावली ‘डबलडेकर बस’, लवकरच दुसरी बसही येणार; कोणत्या मार्गावर सेवा सुरू?| Maharashtra Times

Double Decker E-Bus: ठाण्यात पहिली डबलडेकर बससेवा सुरू झाली. टीएमटीच्या ताफ्यात दहा डबल डेकर ई-बस दाखल होणार असून ठाण्यातील बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबलडेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील वर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी करण्यात आले होते. मात्र…

Read More

महामुंबईतील तिसरं विमानतळ, देशात पहिल्यांदाच समुद्रात उभारणार; कुठे-कसा असेल प्रकल्प?| Maharashtra Times

Third Mumbai Airport: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालघर येथे महामुंबईतील तिसरं आणि देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील कोरे या गावच्या किनाऱ्यावर देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रस्तावित विमानतळाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी…

Read More

mumbai goa highway accident markad family tragedy; आई-मुलीनंतर वडिलांचाही मृत्यू! पोलादपूर अपघाताने मरकड कुटुंब उद्ध्वस्त; 8 वर्षांचा चिन्मय झाला पोरका

Mumbai Goa Highway Accident: मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलादपूर अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता अनिल मरकड यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या भीषण दुर्घटनेत मात्र 8 वर्षांचा चिन्मय आई-वडिला-बहिणीविना पोरका झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघाताने मरकड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे….

Read More

Water Supply will Cut in Alibaug on June 16

अलिबाग शहरासाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील पाणी पुरवठा 16 जूनला दिवसभर बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन रायगड : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरासह परिसरातील काही गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अलिबाग नगर परिषद हद्दीत…

Read More