Headlines

सुतळी बॉम्ब तयार करताना कारखान्यात भीषण स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू; चार महिला गंभीर जखमी| Maharashtra Times

Illegal Firecracker Factory Explosion: पालघर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका अनधिकृत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोन्सई गावात मंगळवारी (२१ एप्रिल २०२६) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फटाके तयार करणाऱ्या तात्पुरत्या युनिटमध्ये भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर…

Read More

‘स्वच्छ व सुंदर दापोली’ पंचायत समितीचा उपक्रम, प्लास्टिक निर्मूलन मोहिमेची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल| Maharashtra Times

प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या दापोली मध्ये ‘स्वच्छ व सुंदर दापोली’ हा उपक्रम पंचायत समितीकडून हाती घेण्यात आला आहे. दापोली तालुका पंचायत समिती सभापती उन्मेष राजे यांनी दापोली शहराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहीम उपक्रम घेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेला सगळ्या सामाजिक संघटना व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद…

Read More

प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पार गावासाठी आता थेट ठाण्याहून एसटी; इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचे अनोखे मिलन

प्रतापगडाच्या पायथ्याशी बसलेलं पार गाव हे पर्यटकांना आकर्षित करत असते. या गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व मानलं जातं. या गावात जाण्यासाठी आता ठाण्याहून एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. Source link

Read More

Goa mysterious deaths of father and son followed by the shocking demise of the mother; कोकणातील कुटुंबाचा गोव्यात गूढ मृत्यू; आधी वडील अन् मुलाची बॉडी आढळली, नंतर आईनेही जीव सोडला

Crime News: सुखाने संसार सुरू असलेल्या या कुटुंबावर अचानक काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोकणातील कुटुंबाचा गोव्यात गूढ मृत्यू; आधी वडील अन् मुलाची बॉडी आढळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग: करासवाडा-म्हापसा येथील साईनगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील रहिवासी असलेल्या पिता-पुत्राचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे….

Read More

CIDCO Decision of 10 Percent Water Cut From May 28 2026

सिडको क्षेत्रातील नोड तसेच गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठे, हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेले एल-निनो आणि आयओडी परिणाम, या पार्श्वभूमीवर 28 मे 2026 पासून सिडको पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई : सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी…

Read More

Mumbai Muharram Poison Plot Fayyaz Premji targets 15000 Capsule with Zinc Phosphide Crime News; पत्नी सोडून गेली, समाजाबद्दल द्वेष; फय्याज 15000 मुंबईकरांच्या जीवावर उठला, सलमानच्या सतर्कतेने अनर्थ टळला

Fayyaz Premji : पत्नी सोडून गेली, भाऊ-वहिनीसह कुटुंबीय प्रेमाने वागवत नसल्याने फय्याज मानसिक दडपणात होता. वेगवेगळ्या प्रकारची औषधे-गोळ्यांचे तो सेवन करायचा. ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळेच झाल्याची भावना फय्याजच्या मनात रुजली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मोहरमच्या मिरवणुकीत भाविकांना ठार मारण्याचा कट रचणारा फय्याज प्रेमजी याच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात…

Read More

Ambernath Vishakha Tilkar Death Case Doctor Husband spies through CCTV Camera Crime News; दीड महिन्यांपूर्वी विवाह, डॉक्टर नवऱ्याची CCTV तून पाळत, शेजारणीशी बोलल्याचा जाब विचारला, नवविवाहितेची गूढ अखेर

Ambernath Married Woman Death : विशाखाचा विवाह ३० एप्रिल रोजी डॉ. नितीन तिळकर याच्याशी झाला होता. सासरी गेल्यावर लगेचच तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : अंबरनाथ येथील एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे….

Read More

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तासंतास कोंडी! वाहतूक नियोजनाचे वाजले बारा; समस्यांमुळे प्रवासी त्रस्त| Maharashtra Times

National Highway 48: मुंबई, ठाणे, पालघर, मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडीच्या समस्या सुरू झाल्या आहेत. अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढत असून रस्ते सुरक्षेची कामं अपुरी आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वैष्णवी राऊत, वसई: राष्ट्रीय महामार्ग ४८ म्हणजेच, मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा मुंबई आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. प्रशासनाकडून वाहतूक नियोजनाचे…

Read More

Raigad Ratnagiri Sindhudurg MLC Elections Bal Mane Withdrawal Candidacy Now about Mobile Status; ‘रिव्हेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम…’; काल निवडणुकीतून माघार, आज स्टेटसची जोरदार चर्चा, बाळ मानेंचा कुणाला सल्ला?

Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानंतर बाळ माने यांचे मोबाईल स्टेटस चर्चेत आलं आहे. बाळ माने मोबाईल स्टेटस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे…

Read More

Raigad mangaon mother poisoned four children; अखेर त्या आईच्या मनात नेमकं काय चाललं होतं? एका निर्णयाने दोन चिमुकल्या दगावल्या, दोन मुलांची मृत्यूशी झुंज; स्वतः जन्मदातीही…

माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे एक धक्कादायक प्रकास समोर आला आहे. आईने केलेल्या कृत्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आईने असं काही केलंय की, अंगावर काटा उभा राहतोय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन, रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका महिलेने आपल्या चार मुलांना…

Read More