Headlines

नव्या कोस्टल रोडने मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 5 मिनिटांत, पनवेल, ठाण्याहूनही रस्ता; प्रवास सुस्साट होणार| Maharashtra Times

Atal Setu to Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास सोपा करण्यासाठी अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे. अटल सेतू ते विमानतळापर्यंत उलवे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास करताना नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कॅब-रिक्षासाठी अव्वाच्या सव्वा भाडं भरावं लागत असून प्रवासात वेळही…

Read More

पावसाचा जोर वाढणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोकण ते विदर्भ कुठे किती बरसणार? IMDचा अंदाज समोर| Maharashtra Times

Weather Alert: राज्यात पावसाचं पुनरागमन झालं असून जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे. महामुंबई परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवामान विभागाने २ जुलैपासून कोकण विभागात आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल,…

Read More

शिळफाट्याजवळ बुलेट ट्रेनसाठी बोगदा, खाडीखालून 7 किमी लांब रेल्वे मार्ग; 2 तासांत प्रवास| Maharashtra Times

Thane Creek Tunnel: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सध्या वेगाने सुरू असून ऑगस्ट 2027पर्यंत पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच समुद्राखालून बोगदा तयार केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी देशात पहिल्यांदाच पाण्याखाली रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. यासाठी सध्या वेगाने काम सुरू आहे. ठाण्याच्या खाडीखालून 7 किलोमीटर…

Read More

सी लिंक, बोगदा आणि कनेक्टरसह बांधणार ‘मुंबई-वाढवण एक्सप्रेसवे’; MMRDAकडून भूसंपादनाला सुरुवात| Maharashtra Times

Uttan-Virar Sea Link Project: वाढवण बंदर आणि प्रस्तावित विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई-वाढवण कनेक्टिव्हीटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सी लिंकचा विकास होणार आहे. त्यासाठी MMRDAने भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५८,७५४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने उत्तन गावातील…

Read More

ratnagiri dapoli snake bite death dipti kajarekar; झोपेत सर्पदंशाने आईचा दुर्दैवी मृत्यू; दिप्ती काजरेकर यांच्या जाण्याने दोन मुलं पोरकी, रत्नागिरी सुन्न

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील गव्हे गावात झोपेत सर्पदंश झाल्याने ४५ वर्षीय दिप्ती काजरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोकणात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात अनेकदा सर्पदवशाने मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत .अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील गव्हे या गावी घडली आहे. 45 वर्षीय विवाहित महिलेचा झोपेत सर्पदंश…

Read More

Neral to Matheran Mini Train Matheranchi Rani Closed for Four Months; पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘माथेरानची राणी’ मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी सुट्टीवर, कारण काय?

Neral Matheran Mini Train Closed for Four Months : माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नेरळ ते माथेरान चालणारी मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी बंद राहणार आहे. माथेरानची राणी मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेली आणि माथेरानच्या पर्यटनाची ओळख बनलेली ‘माथेरानची राणी’ अर्थात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन…

Read More

राज ठाकरेंच्या पत्रावर संताप, मोदींवर केलेल्या टीकेला नितेश राणेंकडून प्रत्युत्तर – nitesh rane responds sharply to raj thackeray’s criticism of pm narendra modi

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 May 2026, 11:01 am देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आवाहन केलंय, ज्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे संताप व्यक्त केला. मोदी पंतप्रधान झाल्यापासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका, अशा बोचऱ्या…

Read More

फसवी कर्जमाफी, महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार; रोहित पवारांचा महायुती सरकारला इशारा – rohit pawar warns mahayuti government over loan waiver and inflation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jun 2026, 11:34 am इंधन दरवाढ आणि एकूणच वाढती महागाई यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला मोठा इशारा दिलाय. नवी मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा रोहित पवारांनी केली. तसंच महायुती सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवरूनही रोहित पवारांनी हल्लाबोल केला. ही फसवी कर्जमाफी असून विना-अट कर्जमाफी करा, अशी मागणी त्यांनी केली….

Read More

Ganeshotsav 2026: ‘पीओपी’ वाद पुन्हा तापणार! गणेशमूर्तींचे जलस्त्रोतांत विसर्जन करण्यावर प्रश्नचिन्ह, 1 जुलैला हायकोर्टात सुनावणी

Ganeshotsav 2026: पीओपी गणेशमूर्ती विसर्जनाचा वाद यंदा पुन्हा तापणार असल्याचे दिसून येत आहे. याबाबत बुधवार, १ जुलै रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पीओपी गणेशमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) बनवण्यात आलेल्या सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षापुरती आणि या वर्षीच्या मार्चपर्यंतच्या उत्सवांपुरती परवानगी दिली असली, तरी…

Read More

डोंबिवलीकरांना मिळणार दोन नवे जलमार्ग, जेट्टीचं 70 टक्के काम पूर्ण; नवी मुंबई, वसईपर्यंत थेट प्रवास| Maharashtra Times

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून डोंबिवली-ठाणे- मीरा भाईंदर- वसई आणि दुसऱ्या मार्गाने डोंबिवली, दिवा ते नवी मुंबई विमानतळ असे दोन जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी डोंबिवली मोठागाव येथे सुरू असलेले जेट्टीचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. ठाणे पुढील स्थानकातील प्रवाशांचा वाढता भार आणि त्यामानाने अपुऱ्या लोकलफेऱ्या यामुळे होणाऱ्या गर्दीतून रोज जीवघेणा…

Read More