Headlines

अतिवर्दळीच्या घाटकोपर स्थानकावर नवा ‘उन्नत डेक’, मेट्रो-लोकल कनेक्टिव्हिटी सुधारणार; कसा-कुठे असेल?| Maharashtra Times

Central Railway: घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल आणि मेट्रोचे प्रवासी दाखल होतात. इंटरचेंज करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पुलावर नेहमी गर्दी असते. आता अशा प्रवाशांसाठी एक नवा डेक उभारण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई उपनगरिय रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मध्य रेल्वेचे सर्व प्रवासी मेट्रो १ वरून घाटकोपर रेल्वे स्थानकावर दाखल होतात. फास्ट…

Read More

Mumbai Local Mulund Passenger beaten up by three over cigarette Thane Digha Gaon Crime News; विडी ओढू नकोस, धुराने त्रासलेल्या सहप्रवाशाने फोटो काढल्याचा राग, तिघांचे मुलुंडकर रहिवाशाशी बेशिस्त वर्तन

Mumbai Local Passenger Fighting : विडीच्या धुराने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने त्या व्यक्तीला विडी ओढण्यास मनाई करीत त्याचा मोबाइलमध्ये फोटो काढल्याच्या रागातून त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी तक्रारदाराला मारहाण केली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, मुंबई : लोकलमध्ये हाणामारीचे सत्र सुरुच असून दोन नव्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात…

Read More

Pradhan Mantri Awas Yojana Scam: ‘पंतप्रधान आवास’मध्ये 18 कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा, प्रकरण काय? – pradhan mantri awas scheme rs 18 crore scam case against chief officer in mumbai

Pradhan Mantri Awas Yojana Scam: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १८ कोटी रुपयांच्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान आवास योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय-शहरी) गरजू लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या सुमारे १८ कोटी रुपयांच्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी, म्हाडाच्या दक्षता विभागाने पाच नगरपरिषदांच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा…

Read More

कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान?| Maharashtra Times

म.टा. प्रतिनिधी, मुंबई: जुलैमध्ये दोन टप्प्यांमध्ये सक्रिय झालेल्या पावसामुळे कोकण विभागामध्ये पर्जन्यमान वाढले आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळालेला नाही. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस झाल्याने राज्याची सरासरीही वाढली. मराठवाड्यात मात्र आत्तापर्यंत पावसाची ३२ टक्के तर, विदर्भात २५ टक्के तूट आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यात फारसा पाऊस नसल्याने, मराठवाड्यासारख्या प्रदेशामध्ये…

Read More

Harbour Local Train,Mumbai Local Update: विकेंडला मुंबईकरांचे हाल! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक – mumbai local train update central harbour railway megablock on 26 july 2026

Mumbai Local Mega Block Update: ब्लॉक वेळेत रेल्वे रूळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. मुंबई लोकल मेगाब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी / नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल…

Read More

Aaditya Thackeray यांनी आंदोलनातून थेट Abhijeet Dipke यांना कॉल लावला,काय घडलं?

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत शिवाजी पार्कवर तरुणाई मोठ्या प्रमाणात जमा झाली होती…या आंदोलनादरम्यान अदित्य ठाकरेंनी अभिजित दिपकेंना फोन लावला…सीजेपी आणि विद्यार्थी धेर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम असल्यांचं त्यांनी सांगितलं Source link

Read More

Central Railway Cancels Short-Terminates Short-Originates and Diverts Several Trains

मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गादरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली होती. या मार्गावर दरड कोसळण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. प्रशासनाने दोन मार्गिका सुरु केल्या आहेत. दक्षिण-पूर्व घाट विभागातील तिसरी रेल्वे मार्गिका पूर्ववत होईपर्यंत मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन, वळवण्यात आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मध्य रेल्वेच्या…

Read More

Uddhav Thackeray Speech | हजारो विद्यार्थ्यांसमोर ठाकरेंचा केंद्र सरकारला इशारा – uddhav thackeray speech on cjp protest

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 7:55 pm Follow उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत भाषण केले. यावेळी त्यांनी भाषणातून केंद्र सरकारला इशारा दिलाय..आपण पाहूयात ठाकरे नेमकं काय म्हणालेत Source link

Read More

Shiv sena UBT Protest | मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी! ठाकरेंच्या रणरागिणीचा रुद्रावतार

तिरंगा मार्च शिवाजी महाराज पार्क मैदानात मात्र ठाकरेंच्या रणरागिणीने शिवसेना भवन चौक घोषणाबाजीने दणाणून सोडलं! Source link

Read More

Aaditya Thackeray And Amit Thackeray Protest With Students At Dadar Shivaji Park Ground in Mumbai

“आम्ही सर्व भारतीय आहोत. पहिल्यांदा जेन-झी आणि जेन-अल्फा यांच्या हिंमतीला पूर्ण पाहिलं आहे. तुम्ही घाबरत नाहीत. आम्हाला आधी वाटायचं की, तुम्ही आम्हाला नवीन भाषा शिकवत आहात. पण तुम्ही आम्हाला हिंमत शिकवली. तुम्हाला सलाम करतो”, असं आदित्य ठाकरे शिवाजी पार्कच्या मैदानावर भर मंचावर म्हणाले. शिवाजी पार्कात आज राष्ट्रगीत गायनासाठी सर्व आंदोलक एकत्र आले होते. यानंतर आता…

Read More