Headlines

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी; प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरुन तटकरे यांचा वेगळा सूर

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, असा सल्ला किशोर यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी वेगळा सूर लावला. ‘राजकीय सल्ल्यापेक्षा जमिनीवरील काम महत्त्वाचे आहे’, असे सांगत तटकरे यांनी किशोर यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत…

Read More

Mumbai fda tukaram mundhe major raid on 10 hotels includes iit canteen 22 arrested; तुकाराम मुंढेंचा मुंबईत मोठा दणका: IIT मुंबईच्या कॅन्टिनसह १० हॉटेलवर धाडी, ५ परवाने निलंबित

मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या धाडसत्राने आणखीनच वेग पकडला असून मागील दोन दिवसांत २२ जणांना अटक करण्यात आली असून अनेक हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. राजधानी मुंबईतही कारवाईचा धडाका सुरू असून आयआयटी मुंबईसह इतर १० हॉटेलवर धाडी टाकत कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट…

Read More

काँग्रेसच्या आंदोलकांना सुरज चव्हाण सामोरे,दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक Congress Vs NCP Protest – congress protest outside the nationalist congress party (ncp) office

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 8:18 pm Follow #congressprotest #ncp #surajchavan #maharashtrapolitic #marathinewsकाँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत टीका केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलनं केली.सुरज चव्हाण थेट कॉग्रेसच्या कार्यालयात धडकले होते.त्यानंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय.अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरून त्यांनी जाब विचारलाय. The Congress had criticized Sunetra Pawar…

Read More

Tukaram mundhe fda historic decision for blood centers ensuring uniformity in blood safety and quality; राज्यातील सर्व रक्तकेंद्रांसाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; पहिल्यांदाच कॉम्प्लायन्स ऑर्डर जारी

शर्मिला कलगुटकर, मुंबई : राज्यातील सर्व परवानाधारक रक्तकेंद्रे आणि रक्तसाठवणूक केंद्रांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रथमच सर्वसमावेशक ‘कॉम्प्लायन्स ऑर्डर’ जारी केला आहे. रक्तसुरक्षा, गुणवत्ता आणि नियामक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तकेंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. एफडीएने जारी केलेल्या आदेशानुसार रक्तसंकलनापासून रक्त वितरणापर्यंत…

Read More

VIDEO | आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात झिरवळ थिरकले,व्हिडीओ व्हायरल – धरला आदिवासी नृत्यावर ठेका

VIDEO | आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात झिरवळ थिरकले,व्हिडीओ व्हायरलVIDEO | आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात झिरवळ थिरकले,व्हिडीओ व्हायरल Source link

Read More

मनोज जरांगे-एकनाथ शिंदेंना सुनावलं; बावनकुळे-फडणवीसांवरील टीकेला सदावर्तेंचं उत्तर – gunratna sadavarte slams eknath shinde manoj jarane, defends bawankule and fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 4:15 pm मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. मात्र यावेळी सदावर्तेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. मंत्री बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सदावर्तेंनी जरांगे आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. Source link

Read More

Mumbai Vikhroli Father Son Double Murder Sister in Law threatens Neighbours Crime News; घरात जाल, तर माझ्यावर अतिप्रसंग करताय म्हणून ओरडेन; विक्रोळीत बापलेकाला संपवलं, जावेने धमकावलं, पण शेजाऱ्यांनी ट्रिक वापरुन पकडलं

मुंबई : विक्रोळी पश्चिम येथील राहुल नगरमध्ये घरगुती कारणांवरुन भावांमध्ये सुरु असलेल्या जुन्या वादाचे रुपांतर गुरुवारी पहाटे एका भीषण घटनेत झाले. मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यावरुन झालेल्या भांडणाचे पर्यवसान प्राणघातक चाकू हल्ल्यात झाले. यात ४० वर्षीय पिता आणि १४ वर्षीय मुलगा यांचा मृत्यू झाला, तर आई, धाकटा मुलगा आणि एक शेजारी असे तिघे जण जखमी झाले…

Read More

Dombivli Doctor assault Case Corporator Ramesh Mhatre Bombay High Court grants bail Crime News; महाराष्ट्राबाहेर राहा, मित्र मंडळींशी संपर्क नको; मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामिनावेळी कठोर अटी, उच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी

Dombivli Doctor Assault Case : एखादा लोकप्रतिनिधी मतदारांवरच हल्ला करतो तेव्हा लोकशाहीच्या मूलभूत रचनेला धक्का बसतो’, अशी महत्त्वाची व गंभीर टिप्पणी मुंबई हायकोर्टाने डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना कठोर अटींखाली जामीन देताना केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रमेश खोकराळे, मुंबई : ‘जनतेकडून जनतेसाठी निवडून आलेला लोकप्रतिनिधी, हे लोकशाही व्यवस्थेतील मूलभूत तत्त्व आहे….

Read More

Mumbai Local Train Woman Passenger Beaten up in Genral Coach; लोकल ट्रेनमध्ये सीटवर झोपल्याचा राग, बेल्ट काढून धमकावलं, महिला प्रवाशाला मारहाण; इतरांची बघ्याची भूमिका

Mumbai Local Train Woman Passenger Beaten : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. आता एका पुरुष प्रवाशाने महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबई लोकल महिला प्रवाशाला मारहाण व्हिडिओ मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये भांडण होण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत, यात काहीवेळा धक्कादायक प्रकार देखील घडलेले आहेत….

Read More

maharashtra live news 7th august 2026 pune rain update fda Tukaram mundhe manoj jarange Shiv Sena party symbol Supreme Court Hearing Cabinet Expansion Vikhroli family death case; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Mohan Bhagwat : आंदोलन म्हणजे संवादच! आंदोलकांना देशविरोधी न मानण्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन ‘लोकशाहीत आंदोलन हा संघर्षाचा नव्हे, तर संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे; केवळ वादविवाद होऊन उपयोग नाही. आजची तरुणाई व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आवाज उठवत आहे. त्यांच्या तक्रारी खऱ्या आहेत. त्यांना देशविरोधी न मानता, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असा…

Read More