Headlines

मनोज जरांगे-एकनाथ शिंदेंना सुनावलं; बावनकुळे-फडणवीसांवरील टीकेला सदावर्तेंचं उत्तर – gunratna sadavarte slams eknath shinde manoj jarane, defends bawankule and fadnavis



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. मात्र यावेळी सदावर्तेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. मंत्री बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सदावर्तेंनी जरांगे आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत