काँग्रेसच्या आंदोलकांना सुरज चव्हाण सामोरे,दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक Congress Vs NCP Protest – congress protest outside the nationalist congress party (ncp) office
काँग्रेसच्या आंदोलकांना सुरज चव्हाण सामोरे,दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक Congress Vs NCP Protest – congress protest outside the nationalist congress party (ncp) office
#congressprotest #ncp #surajchavan #maharashtrapolitic #marathinewsकाँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत टीका केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलनं केली.सुरज चव्हाण थेट कॉग्रेसच्या कार्यालयात धडकले होते.त्यानंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय.अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरून त्यांनी जाब विचारलाय. The Congress had criticized Sunetra Pawar by calling her a “dumb doll” (gungi gudiya), prompting the NCP to stage protests across the state; Suraj Chavan had even stormed the Congress office. Now, Congress workers have staged a protest outside the NCP office, demanding answers regarding the inquiry into the case of Ajit Pawar’s accidental death.