Headlines

maharashtra live news 7th august 2026 pune rain update fda Tukaram mundhe manoj jarange Shiv Sena party symbol Supreme Court Hearing Cabinet Expansion Vikhroli family death case; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Mohan Bhagwat : आंदोलन म्हणजे संवादच! आंदोलकांना देशविरोधी न मानण्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

‘लोकशाहीत आंदोलन हा संघर्षाचा नव्हे, तर संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे; केवळ वादविवाद होऊन उपयोग नाही. आजची तरुणाई व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आवाज उठवत आहे. त्यांच्या तक्रारी खऱ्या आहेत. त्यांना देशविरोधी न मानता, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत