Headlines

अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज,लाल मनमोहक ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष – amruta fadnavis looks stunning in red suit as her new song bijru chamke releases

गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं ‘बिजरू चमके’ (Bijru Chamke) नुकतंच रिलीज झालं असून, त्यातील त्यांच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.लाल रंगाच्या सुंदर एम्ब्रॉयडरी सूटमधील त्यांचा पारंपरिक आणि आधुनिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आकर्षक स्टाईल, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि मधुर आवाजामुळे अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. फोटो सौजन्य…

Read More

कामाबद्दल विचारले म्हणून मार खाणार्‍या अभय देओलने माणसांपासून दूर जंगलात बांधले घर, ना भिंती ना खिडकी पाहा युनिक घर – abhay deol built house with no windows minimalist glass house get home decor ideas

अभय देओलचे जंगलातील मिनिमलिस्ट ग्लास हाऊस हे केवळ एक आलिशान घर नाही, तर साधेपणा, निसर्गप्रेम आणि शांत जीवनशैलीचे प्रतीक आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाशी एकरूप होणारी ही संकल्पना अनेकांना प्रेरणा देणारी आहे. फोटो सौजन्य :- @Asian Paints, @Kothi Club बॉलिवूड अभिनेता अभय देओल हा आपल्या हटके अभिनयाइतकाच वेगळ्या जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. ग्लॅमर, आलिशान बंगले आणि…

Read More

Why drooling during sleep happens know sinus GERD and neurological causes; झोपेत तोंडातून लाळ का गळते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

झोपेत तोंडातून लाळ गळणे ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या असली तरी त्यामागे काही गंभीर आरोग्यविषयक कारणे असू शकतात. सायनस, सर्दी, तोंडातून श्वास घेणे किंवा स्लीप ॲप्नियामुळे झोपेत तोंड उघडे राहते आणि लाळ बाहेर येऊ लागते. काही वेळा GERD किंवा पचनसंस्थेच्या समस्यांमुळे शरीर अधिक लाळ तयार करते. तर मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांमुळे लाळ गिळण्यात अडथळे…

Read More

जपानी लोकांचे सिक्रेट क्लीनिंग हॅक्स! समजून घ्या कायझेन क्लीनिंग पद्धत घर नेहमी दिसेल नव्यासारखे, आवरण्याची गरजच नाही – 6 japanese cleaning hacks to keep your home organized, fresh & beautiful every day

जपानी लोकांची स्वच्छतेची पद्धत फक्त घर चमकवण्यासाठी नाही, तर जीवन अधिक सोपे आणि शांत बनवण्यासाठी आहे.कमी वस्तू, योग्य नियोजन आणि छोट्या सवयींमुळे त्यांचे घर नेहमी नीटनेटके व फ्रेश दिसते.चला जाणून घेऊया जपानचे 6 खास क्लीनिंग हॅक्स, जे तुमच्या घराचा लुक पूर्णपणे बदलू शकतात. फोटो सौजन्य :- @iStock घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी अनेकदा तासन्‌तास मेहनत…

Read More

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीचे डोहाळेचे फोटो, जुई गडकरीच्या फोटोवरील त्या कमेंट्स चाहते झाले दु:खी – tharla tar mag fame jui gadkari looks stunning in a green saree; her elegant pregnancy look wins hearts

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरीच्या डोहाळे सोहळ्यातील हिरव्या साडीतील लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फुलांचे दागिने, हिरव्या बांगड्या आणि सिंपल मेकअपने जुईचा पारंपरिक मराठमोळा अंदाज आणखी खुलला आहे. तिच्या या सुंदर लुकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला असून, काहींनी तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्याचे आवाहनही केले आहे. फोटो सौजन्य :- @juigadkariofficial छोट्या…

Read More

पिवळ्या साडीत कंगना रणौतचा हटके स्टाईल स्टेटमेंट; स्लिव्हलेस ब्लाऊजने वेधलं लक्ष – kangana ranaut looks stunning in a yellow floral print saree

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आपल्या अभिनय कौशल्यासोबतच हटके फॅशन स्टाईलसाठीही ओळखली जाते. तिचा प्रत्येक लुक हा चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतो. पारंपरिक भारतीय पेहराव असो किंवा ट्रेंडी मॉडर्न आउटफिट, कंगना प्रत्येक स्टाईलमध्ये आपला वेगळा अंदाज सादर करताना दिसते. फोटो सौजन्य :- @dc_handlooms, @kanganaranaut बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही तिच्या दमदार अभिनयासोबतच…

Read More

तितीक्षा तावडेचा मराठमोळा अंदाज लालसाडीत वेधले लक्ष , नथीची डिझाईन पाहिलीत का? – marathi actress titeeksha tawde maheshwari saree traditional nath design grab all attention

लाल महेश्वरी साडी, पारंपरिक दागिने आणि आकर्षक नथ यामुळे तितीक्षा तावडेचा मराठमोळा अंदाज विशेष खुलून आला आहे. तिच्या साध्या पण एलिगंट लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आगामी सण-समारंभांसाठी तिचा हा पारंपरिक लूक अनेक तरुणींसाठी फॅशन इन्स्पिरेशन ठरत आहे. फोटो सौजन्य:- @titeekshaatawde मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय…

Read More

महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना, अशी करा घरी शुद्धतेची तपासणी

नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या प्रमाणात सिंथेटिक दूध आणि ते बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तपासणीत असे समोर आले की, गेल्या 6 महिन्यांत निकृष्ट दर्जाच्या मिल्क पावडरपासून सुमारे 23 लाख लिटर सिंथेटिक दूध तयार करण्यात आले. प्रत्येक…

Read More

Guru Purnima 2026 Wishes, shubhechha, quotes, whatsapp facebook instagram status in Marathi; गुरुपौर्णिमेच्या खास मराठी शुभेच्छा, संदेश, मेसेज आणि कोट्स

Guru Purnima 2026 Wishes, Messages, Quotes In Marathi : गुरुपौर्णिमा हा ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र दिवस आहे. या खास दिवशी आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या गुरु, शिक्षक, आई-वडील आणि ज्येष्ठ व्यक्तींप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मनापासून शुभेच्छा देणे ही सुंदर परंपरा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने WhatsApp, Facebook, Instagram किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खास मराठी शुभेच्छा…

Read More

Virat Kohli Diet plan for fitness and weight loss, Does Chole Bhature Increase Belly Fat and weight?; छोले भटुरे, राजमा चावल खाल्ल्याने वजन वाढते का? विराट कोहली कोणते पदार्थ खाऊन राहतो फिट?

विराट कोहलीच्या डाएटमुळे छोले भटुरे आणि राजमा चावलसारखे पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी वाईट आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात वजन वाढण्यामागे एकच पदार्थ नसून जास्त कॅलरीज, कमी शारीरिक हालचाल आणि चुकीची जीवनशैली कारणीभूत असते. टोफू आणि पनीरमधील फरक, तळलेले पदार्थ किती प्रमाणात खावेत, पोटावरील चरबीची खरी कारणे आणि वजन कमी करताना आवडीचे पदार्थ पूर्णपणे सोडणे…

Read More