Headlines

France Heatwave: फ्रान्समध्ये उष्णतेमुळे ‘रेड अलर्ट’; पाच दिवसांमध्ये 40 जणांनी गमावला जीव – red alert issued in france due to rising heat 40 deaths in the last 5 days

France Heatwave: उष्णतेच्या त्या भयंकर लाटेनंतर फ्रान्समध्ये उष्णता निरीक्षण इशारा प्रणाली सुरू करण्यात आली होती. युरोपमध्ये तापमानवाढ झाली आहे. फ्रान्समध्ये उष्णतेमुळे रेड अलर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, पॅरिस : फ्रान्समध्ये वाढत्या उष्णतेमुळे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. फ्रान्सच्या हवामान सेवा विभागाने देशातील ५४ विभागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. फ्रान्समधील नागरिक तीव्र उकाड्याचा सामना करीत…

Read More

PM Modi: इराणकडून PM मोदींना विशेष आमंत्रण, भारताची विचित्र कोंडी; 2024 ची पुनरावृत्ती होणार?

PM Modi: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळत चालला आहे. दोन्ही देशांमधील चर्चा सकारात्मक आहे. त्यामुळे जगाला दिलासा मिळाला आहे. या सगळ्या स्थितीत इराणच्या आमंत्रणानं भारताची गोची झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झालेली…

Read More

Asim Munir: भारताच्या कट्टर शत्रूला संपवण्यासाठी मोसादनं कट रचलेला, ठिकाणही ठरलेलं; ऐनवेळी काय घडलं?

Asim Munir: भारताच्या कट्टर शत्रूला यमसदनी धाडण्यासाठी इस्रायलची जगविख्यात गुप्तचर यंत्रणा मोसादनं पूर्ण तयारी केली होती. यासाठी वेळ आणि ठिकाणदेखील निश्चित करण्यात आलं होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इस्लामाबाद: ब्राझीलचे पत्रकार आणि भूराजकीय तज्ज्ञ पेपे एस्कोबार यांच्या सनसनाटी दाव्यानं पाकिस्तानपासून इराणपर्यंत खळबळ उडाली आहे. इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणा मोसादनं पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर…

Read More

39 सेकंदांत दुहेरी भूकंपाचे धक्के, व्हेनेझुएलामध्ये 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती; तब्बल 150 वर्षांनंतर महासंकट| Maharashtra Times

Caracas Twin Earthquakes: व्हेनेझुएलामध्ये बुधवारी सायंकाळी एका पाठोपाठ एक दुहेरी भूकंपाचे धक्के बसले. यामुळे संपूर्ण देश हादरला असून 10 हजार नागरिकांचा बळी गेला असल्याची भीती आहे. यानंतर आता त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कॅराकास (व्हेनेझुएला): एका मिनिटाचा आत व्हेनेझुएलामध्ये दुहेरी भूकंपांमुळे संपूर्ण जणजीवन विस्कळीत झालं आहे. काही सेंकदांच्या अंतरावरच देशात 7.2 आणि…

Read More

China Plane Crash: चीनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखी घटना; बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीवर विमान आदळलं; परिसरात खळबळ

China Plane Crash: चीनच्या राजधानीतील सर्वात उंच इमारतीवर एक विमान धडकलं आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विमान टॉवरवर आपटताच त्याचे तुकडे झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीजिंग: चीनची राजधानी बीजिंगमध्ये एक विमान शहरातील सर्वात उंच इमारतीला जाऊन धडकलं. या दुर्घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. या अपघातातील मृतांचा, जखमींना नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही….

Read More

Gaza Israel Conflict: गाझात 20 हजार मुलांना संपवलं; सैनिकांनी ‘गेम’ खेळून पोरांना अपंग केलं; इस्रायलचा क्रूर चेहरा

Gaza Israel Conflict: इस्रायल जाणूनबुजून गाझातील मुलांना लक्ष्य करत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे. यामुळे इस्रायलचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेल अवीव: पॅलेस्टाईन परिसरावर संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास आयोगानं जिनिव्हातील UNHRC समोर आपला अहवाल सादर केला आहे. या आयोगाचे अध्यक्ष आणि…

Read More

Europe Heatwave: भीषण उष्णता, त्यात ‘सायलेंट किलर’चा धोका; 1300 जणांचा अंत; एसी, पंखे खरेदीसाठी लोकांची झुंबड

Europe Heatwave: तापमानात झालेली वाढ, त्यामुळे वाढलेला उकाडा लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे. त्यातच सायलेंट किलर लोकांच्या जीवावर उठला आहे. आतापर्यंत १३०० हून अधिक जणांचा जीव गेला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पॅरिस: युरोपमधील २६ देशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. युरोपमध्ये यंदा रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. नैऋत्य युरोपातून सुरू झालेल्या उष्माची झळ आता पूर्व…

Read More

वर्ल्ड अपडेट्स:जर्मनीतील युवा कल्याण सुविधेत गोळीबार, 5 लोकांचा मृत्यू, 2 संशयित ताब्यात

जर्मनीतील उत्तरेकडील शहर स्टाडे येथे सोमवारी एका युवा कल्याण सुविधेत गोळीबार झाला. या हल्ल्यात 5 लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. युवा कल्याण सुविधा हे असे ठिकाण असते जिथे अनाथ मुले आणि किशोरवयीन मुलांची (साधारणपणे 10 ते 18 वर्षांपर्यंत) काळजी, संरक्षण आणि मदत केली जाते. पोलिसांनी सांगितले की, दोन लोकांना अटक करण्यात…

Read More

China News: हवाई दलापासून लष्करापर्यंत, बडे अधिकारी बडतर्फ; चीनच्या पोलादी पडद्यामागे चाललंय काय?

China News: चीनमध्ये अचानक बड्या अधिकाऱ्यांची पदांवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. लष्करापासून ते अगदी हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीजिंग: चीनशी संबंधित एक मोटी बातमी समोर आली आहे. सरकारनं एकाच वेळी अनेक बड्या सैन्य अधिकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात…

Read More

PM Modi: PM मोदींनी घेतली 194 वर्षांच्या ‘जोनाथन’ची भेट; सेशेल्स दौरा चर्चेत

PM Modi: पंतप्रधान मोदी सेशेल्सला पोहोचले आहेत. २०१५ नंतर मोदी प्रथमच सेशेल्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी १९४ वर्षांच्या जोनाथनची भेट घेतली. मोदींचा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) व्हिक्टोरिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सेशेल्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. हिंदी महासागरात असलेल्या असलेल्या सेशेल्सला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त…

Read More