Headlines

अमेरिका-इराणमध्ये शांतता करार, फक्त स्वाक्षऱ्या बाकी; तेवढ्यात इस्रायलची स्पष्टोक्ती, ‘आम्ही लागू करणार नाही!’| Maharashtra Times

इराणच्या माध्यमांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित करारामध्ये युद्धविराम, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे, इराणवरील आर्थिक निर्बंध कमी करणे आणि वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात राजनैतिक गुंतवणूकीची नवीन फेरी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) US-Iran Deal: गेली अनेक महिने अमेरिका, इस्रायल आणि इराणध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. जगाची अर्थव्यवस्था ढासळली…

Read More

US Russia Bombers Crash: अमेरिका, रशियाला एकाच दिवशी जबर धक्का; महाविध्वंसक बॉम्बर्स क्रॅश; विचित्र योगायोगानं जग चकित

US Russia Bombers Crash: अमेरिका आणि रशियाला एकाच दिवशी जबर धक्का बसला आहे. दोन्ही देशांच्या हवाई दलांचं प्रचंड नुकसान झालं असून एक विचित्र योगायोग जुळून आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन/मॉस्को: सोमवारी एक विचित्र योगायोग घडून आला. अमेरिका आणि रशियाची बॉम्बर विमानं एकाच दिवशी काही तासांच्या अंतरानं कोसळली. अमेरिकेच्या B-52 बॉम्बर आणि रशियाच्या Tu-22M3 बॉम्बर…

Read More

बंजी जंपिंग दुर्घटनेत ट्विस्ट; दोरीशिवाय 130 फूट खाली पडूनही जिवंत होती तरुणी; नर्सनं ‘चेष्टा’ केलेली

Brazil Bungee Jumping: बंजी जंपिंग करायला गेलेल्या तरुणीचा अतिशय भयंकर शेवट झाला. बंजी जंपिंगची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिला दोरी न बांधताच खाली ढकललं. यानंतर तरुणी १३० फूट उंचीवरुन खाली पडली आणि जमिनीवर आपटली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ब्राझिलिया: बंजी जंपिंग ला गेलेल्या तरुणीला तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी दरीत टाकलं. साधारणत: १३० फूट उंचीवर असलेल्या पुलावरुन तरुणीला खाली…

Read More

Giorgia Meloni: मी सिगारेट सोडली! मेलोनींचं उत्तर ऐकून G-7 नेत्यांचा एकच सवाल; सगळे खळखळून हसले

Giorgia Meloni: सध्या फ्रान्समध्ये जी-७ देशांच्या प्रमुखांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह महत्त्वाच्या देशांचे प्रमुख हजर आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पॅरिस: फ्रान्सच्या एवियन शहरात सध्या जागतिक नेत्यांची मांदियाळी जमली आहे. G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प , इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी , ब्रिटनचे पंतप्रधान किएर…

Read More

US Supreme Court Overturns Trump Order; Birthright Citizenship Upheld

वॉशिंग्टन डीसी10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा घटनात्मक निर्णय देताना सांगितले की, अमेरिकेत जन्मलेले प्रत्येक मूल जन्माने अमेरिकेचे नागरिक असेल, मग त्याचे पालक देशात बेकायदेशीरपणे राहत असले तरी किंवा तात्पुरत्या व्हिसावर आले असले तरी. न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तो कार्यकारी आदेश रद्द केला, ज्यामध्ये अशा मुलांना जन्माने नागरिकत्व देण्यास नकार…

Read More

US Iran Deal Donald Trump Masoud Pezeshkian Sign 14 Points Mentioned in Agreement; अमेरिका, इराणने शांततेच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या; डीलमध्ये नक्की काय ठरलं?

US Iran Peace Deal MOU : डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिका-इराण शांतता करार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) US Iran Peace Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष…

Read More

Trump Warns Iran: ‘आता तर थेट बॉम्बच टाकू!’ शांतता करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वीच ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी

Trump Warns Iran: जी ७ शिखर परिषदेत अरब रिपब्लिक ऑफ इजिप्तच्या अध्यक्षांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान बोलताना ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, कराराच्या अंतिम स्वरूपाबद्दल ते समाधानी नसतील तर अमेरिका पुन्हा बॉम्बहल्ल्यांचा मार्ग स्वीकारेल. डोनाल्ड ट्रम्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, एव्हियन-ले-बाँ (फ्रान्स): इराणसोबत होणाऱ्या महत्त्वपूर्ण शांतता करारावर स्वाक्षरी करण्याच्या केवळ ४८ तास आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

Read More

New York Central Park Horse Carriage Accident Teen Tourist Romanch Mahajan dies while saving Mother Life; घोडागाडीतून आई पडली, 18 वर्षांच्या मुलाचा जीव घाबरा, आईला वाचवण्याच्या नादात रोमांच महाजनचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

New York Horse Carriage Accident : महाजन कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी घोडागाडी चालकाने गाडी थांबवली आणि तो खाली उतरला, नेमका त्याच क्षणी तो घोडा अचानक उधळला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) न्यूयॉर्क : घोडागाडीतून खाली पडलेल्या आपल्या आईला वाचवण्याच्या प्रयत्नात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्कमध्ये स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. महाजन कुटुंबाचा…

Read More

US Isarel: ट्रम्प तुमचे एकमेव समर्थक! इस्रायलनं आता भानावर यावं! अमेरिकेचा तीव्र संताप; संबंध का बिघडले?

US Isarel: अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी इस्रायलला खडे बोल सुनावले आहेत. इस्रायल आणि अमेरिका यांनी २८ फेब्रुवारीला इराणवर संयुक्त हल्ले केले. पण आता याच दोन देशांमधील संबंध बिघडले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन: अमेरिका – इस्रायल नं जवळपास चार महिन्यांपूर्वी इराणवर संयुक्तपणे हल्ले केले. दोन्ही देशांनी इराणवर हवाई हल्ले चढवले. यानंतर २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली. पण…

Read More

Australia Tech Giants Face Hefty Fines for Teen Social Media Law Breach

व्हिक्टोरिया किम.द न्यूयॉर्क टाइम्स45 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑस्ट्रेलिया 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी आपला कायदा अधिक कठोर करण्याच्या तयारीत आहे. किशोरवयीन मुलांसाठी प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वयोमर्यादा लागू करणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिला देश बनला होता, परंतु सुरुवातीच्या निकालांवरून सरकार समाधानी नाही. कायद्यानुसार, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मसाठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात…

Read More