वैशिष्ट्य श्रेणीतील पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: आर्टिकल 370
सर्वोत्कृष्ट अभिनेता: कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन), मामूट्टी (ब्रमयुगम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: यामी गौतम (आर्टिकल 370)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: राजकुमार पेरियासामी (अमरन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: रूपश्री वरकाडी (मिथ्या), सचना नमिदास (महाराजा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: संजय मिश्रा (भक्त)
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (होलसम एंटरटेनमेंट): कल्की 2898 एडी
Chaitanya Sardeshpane : तुम्ही एवढे गोरे कसे काय? चाहत्याच्या प्रश्नाला ठरलं तर मग फेम चैतन्यचा मजेशीर रिप्लाय
सर्वोत्कृष्ट चित्रपट (राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा): कॅप्टन मिलर
सर्वोत्कृष्ट बालकलाकार: रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देब, गीताश्री चक्रवर्ती, अरुणदेव पोथुला, आतिश एस शेट्टी
सर्वोत्कृष्ट पटकथा: ब्रमयुगम, शहनाद जलाल
सर्वोत्कृष्ट कथा : पुष्पा 2, सुकुमार
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: लकी भास्कर, संवाद लेखक: वेंकी अटलुरी
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन: कल्की 2898 ई
सर्वोत्कृष्ट एक्शन दिग्दर्शन: अनल अरासू, महाराजा
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट: समित कुरोलू
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : पुष्पा 2; दीपाली नूर आणि शीतल शर्मा
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी): आर्टिकल 370, शाश्वत सचदेव
Shah Rukh Khan Family History : शाहरुखच्या वडिलांशी लग्नापूर्वी आईचा भारतीय क्रिकेटपटूशी झालेला साखरपुडा, पदार्पणातच शतक झळकावत झालेला प्रसिद्ध
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (बॅकग्राऊंड स्कोअर): अमरन
सर्वोत्कृष्ट गाणे : मनोज मुंतशीर, मैदान
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अभय जोधपूरकर, घरत गणपतीचा ‘नवसाची गौरी माझी’
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: वैकोम विजयालक्ष्मी, एआरएम कडून ‘अंगु वाना कोनिलू’
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: विजय गांगुली, स्त्री 2
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना : मानस चौधरी, भूल भुलैया ३
सर्वोत्कृष्ट संपादन: आर. कलैवन्नन, अमरन
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: जुईफूल
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: चलचित्र एकोन
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: श्रीकांत
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट: मिथ्या
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: फेमिनिची फातिमा
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: मुक्कम पोस्ट बोंबिलवाडी
सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट: लहरी
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट: रायन
सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट: ढोली
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: कमिटी कुर्रोलू
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट: मारन
सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट: सुनीता
सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट: मोग आसुम
सर्वोत्कृष्ट तुलू चित्रपट: इम्बू
विशेष उल्लेख: कॅप्टन मिलरसाठी धनुष आणि मियाझागन साठी सुरेन
नॉन फिचर श्रेणीतील पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: संजीव श्रीवास्तव (हिंदी)
सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक – नानिरुवुडे निमगागी नादिरुवुडे नानागागी: कन्नड सिनेमाडा तथ्वा मथु राजकीया (कन्नड)
सर्वोत्कृष्ट व्हॉईस-ओव्हर – सौंदर्या जयचंद्रन – लिटल प्लॅनेट: ए टेल ऑफ फ्रॉग्स (इंग्रजी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – शिवपाल सिंग कांग – परात 41°च्या मगावर (ऑन द ट्रेल ऑफ 41°) (मराठी)
सर्वोत्कृष्ट एडिटिंद – मनवीर जसरोटिया – NDA (हिंदी)
सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन – टी.एस. हरी हर सुधन – नीला (तमिळ)
सर्वोत्कृष्ट छायांकन – एडमंड रॅन्सन – लाइफ इन लूम (इंग्रजी, तमिळ, हिंदी, आसामी आणि बंगाली)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – आनंद एल. राय – स्टॅच्यू ऑफ युनिटी – एकता का प्रतीक (हिंदी)
सर्वोत्कृष्ट लघुपट (३० मिनिटांपर्यंत) – हमसफर (मराठी) – निर्माते: अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स; दिग्दर्शक: अभिजित अरविंद दळवी
सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट – टचड ॲज वॉटर (सायलेंट) – निर्माते: जेबी प्रॉडक्शन्स; दिग्दर्शक आणि ॲनिमेटर: जोशी बेनेडिक्ट
सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट – पिपलांत्री: अ टेल ऑफ इको-फेमिनिझम (हिंदी, राजस्थानी आणि इंग्रजी) – निर्माते: जॉन्सन्स सुरज फिल्म्स इंटरनॅशनल; दिग्दर्शक: सुरज कुमार
सर्वोत्कृष्ट माहितीपट – राम-नामी (हिंदी) – निर्माते: बीबीपी स्टुडिओ व्हर्च्युअल भारत प्रा. लि.; दिग्दर्शक: भरतबाला गणपति
सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती विषयक चित्रपट – मैं निदा (हिंदी) – निर्माते: संप्रेषण मल्टिमिडीया प्रा. लि.; दिग्दर्शक: अतुल पांडे
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक/ऐतिहासिक पुनर्रचना/संकलन चित्रपट – काकोरी (हिंदी) – निर्माते: केएसआर ब्रदर्स आणि मिंटी मिश्रा; दिग्दर्शक: कमलेश के. मिश्रा
दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट – एंगेन (इनव्हिजिबल) (संताली) – दिग्दर्शक: रवी राज मुर्मू
