Headlines

Jet Airways Founder Naresh Goyal Bankruptcy; कधी शेकडो कोटींमध्ये खेळणारा आता ना घर का ना घाट का; कडकीनंतर कोर्टात हात जोडले, रडले; जेट एअरवेज का बुडाली?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 3:57 pm IST Jet Airways Founder Downfall: काळाचं चक्र फिरलं की कोणावर कशी परिस्थिती ओढवेल याचा अंदाज लावणं अशक्य आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल एकेकाळी विमान वाहतूक विश्वाचे सम्राट मानले जायचे, पण मग नशिबाने अशी थट्टा केली की हतबल झालेले अब्जाधीश नरेश गोयल यांना कोर्टात न्यायाधीशांसमोर हात जोडून ‘मृत्यूची भीक’ मागावी…

Read More

New EPF Withdrawal Rules 2026; EPF विड्रॉलचे नवीन नियम; नोकरी सोडल्यानंतर 12 महिने वाट बघावी लागणार; कधी आणि किती वेळा पैसे काढता येणार?

EPFO Withdrawal Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने नोकरी गमावल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर EPF खात्यातून शिल्लक विड्रॉल नियमांमध्ये बदल केला आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार आता नोकरी गमावल्यानंतर 12 महिन्यांनीच संपूर्ण रक्कम काढता येईल, तर याआधी 2 महिन्यांनंतर शिल्लक विड्रॉलची मुभा दिली गेली होती. नोकरी सोडल्यानंतर 12 महिने वाट बघावी लागणार; कधी आणि…

Read More

8th Pay Commission Salary Hike Proposals; केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! बेसिक पगाराच्या हिशेबाने 60 टक्के भरगच्च पगार वाढणार, कमाल पगाराबाबत 3 मोठे प्रस्ताव

Central Govt Employees Salary Hike: सॅलरी, पेन्शन, भत्ते आणि इतर घटक निश्चित करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या हालचाली वाढल्या आहेत. 8 वा केंद्रीय वेतन आयोग वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या सूचना आणि मागण्यांचा आढावा घेत असून याद्वारे शिफारसी तयार करून सरकारसमोर सादर केल्या जातील. महागाई भत्ता विलीनीकरण, घरभाडे भत्ता वाढ, TA बदल आणि 5 कुटुंब एकक कॅल्क्युलेशनचा समावेश…

Read More

Gold Rs 1.43 Lakh, Silver Rs 2.23 Lakh

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 8 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,040 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपये झाला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 1,752 रुपयांनी वाढून 2.27 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत कॅरेट भाव (रुपये/10…

Read More

Mumbai K Rustom Ice Cream Story; उंदीर, माशांचा वावर… मुंबईतील ‘के. रुस्तम’चा परवाना रद्द; कधी डिपार्टमेंटल स्टोअरपासून सुरू झालेले डबलडेकर आईस्क्रीम

Success Story : मुंबईच्या चर्चगेट भागात-स्थित प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लर ‘रुस्तम’चा FDA ने परवाना निलंबित केला. या आउटलेटमध्ये जिवंत उंदीर, माश्या आणि एक्सपायरीचे खाद्यपदार्थ यांसारख्या गंभीर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यावर कारवाई केली गेली. 1953 मध्ये एका छोट्या डिपार्टमेंट स्टोअरपासून खोदाबक्ष रुस्तम इराणी यांनी मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आईस्क्रीम आयटलेट आणि जगातील…

Read More

Govt Waives Custom Duty on Lithium-Ion Cells & Displays Till March 2029

नवी दिल्ली49 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने देशात स्मार्टफोन, लॅपटॉप, वेअरेबल्स (स्मार्टवॉच, फिटनेस बँड) आणि स्मार्ट टीव्ही यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) काढून टाकली आहे. आता डिस्प्ले असेंबली, लिथियम-आयन सेल आणि इंडक्टर कॉइल मॉड्यूलच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर बेसिक कस्टम ड्युटी लागणार नाही. सरकारने देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी हे…

Read More

SBI Funds Management IPO Details; गुंतवणूकदार सज्ज व्हा! पुढील आठवड्यात येणार देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडाचा मेगा IPO; पाहा डिटेल्स

SBI Funds Management IPO Details: आदल्या दिवशी, बुधवारच्या मोठ्या घसरणीतून सावरत भारतीय शेअर बाजारावर 9 जुलै रोजी सुधारणेचा रंग चढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून देश-विदेशातील बाजारात अस्थिरता पसरलेली, ज्यामुळे अनेक कंपन्यांनी आपला आयपीओ लाँच पुढे ढकलला. आता बाजार हळूहळू सावरू लागला असताना आयपीओंची रांग लागली असताना पुढील आठवड्यात SBI फंडचा आयपीओ लाँच होणार आहे. पुढील…

Read More

Sensex Surges 300 Points, Nifty Gains 100; Banking & Consumer Stocks Lead

मुंबई33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 9 जुलै रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक वाढीसह 76,850 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची वाढ झाली आहे, तो 24,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज कंझ्युमर ड्युरेबल्स आणि बँकिंग शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक…

Read More

Gold and Silver Price Today 9 July 2026; सराफा बाजाराला युद्धाचा आघात; सोन्या-चांदीच्या किमतीवर तणावाचा परिणाम, आज किती बदलले दर?

Today’s Gold and Silver Price 9 July 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार पूर्णपणे ‘रद्द’ झाला आहे, असे जगासारमो स्पष्ट विधान करताच शेअर बाजार, क्रूड, आणि सोने-चांदीच्या दरांवर थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध भडकण्याचा धोका वाढला ज्याचा सर्वत्र पडसाद उमटले आहेत. सोन्या-चांदीच्या किमतीवर इराण-अमेरिका तणावाचा…

Read More

Crude Oil Crisis on US Iran Ceasefire Collapse; बाजारात ‘प्राईस वॉर’चा भडका? समुद्रात 6.3 कोटी बॅरल तेलवाहू जहाजांच्या रांगा, ट्रम्पच्या यू-टर्नमुळे चिंता वाढली

Crude Oil Price Surge: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणसोबत केलेला 60 दिवसांचा ‘युद्धविराम’ आता संपला आहे, असे जाहीरपणे विधान केल्यावर जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. यांनतर क्रूडच्या किमती झपाट्याने वाढल्या. समुद्रात 6.3 कोटी बॅरल तेलवाहू जहाजांच्या रांगा, ट्रम्पच्या यू-टर्नमुळे चिंता वाढली Crude Oil Crisis: अमेरिका आणि इराण यांच्यातील 60…

Read More