Headlines

लेगसी क्लिअरिंगपासून ऑन-चेन सेटलमेंटपर्यंत: वित्तीय पायाभूत सुविधांच्या उत्क्रांतीवर ‘बायनन्स’चे को-सीईओ रिचर्ड टेंग यांचे विचार – binance-co-ceo-richard-teng-on-financial-infrastructure-sp-evolution-and-on-chain-settlement

“जर तुम्ही आजची साधने, आर्किटेक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घेऊन भविष्यातील वित्तीय सेवांचा नव्याने विचार केला आणि मी जर तुम्हाला एक नवीन बँक, नवीन सिक्युरिटीज फर्म किंवा नवीन अ‍ॅसेट मॅनेजर तयार करायला सांगितले, तर ते मॉडेल तुम्ही यापू्र्वी पाहिलेल्या मॉडेलसारखे नक्कीच नसेल.” Binance चे को-सीईओ रिचर्ड टेंग यांचे हे मूल्यांकन अशा एका बदलाचा वेध घेते, ज्याकडे…

Read More

कांदा-टोमॅटोचे दर वाढले, जूनमध्ये व्हेज थाळी 5% महाग:नॉनव्हेज-थाळीच्या किमतीतही वाढ, हवामानामुळे डाळींचे दर वाढतील

घरी तयार होणाऱ्या व्हेज थाळीची देशभरात सरासरी किंमत 5% वाढली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने आपल्या राईस रोटी रेट (RRR) मध्ये सांगितले की, जून 2026 मध्ये टोमॅटो, कांदा, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे थाळीची किंमत वाढली आहे. यामुळे बटाट्याच्या किमतीतील घसरणीचा परिणामही संपुष्टात आला. एजन्सीनुसार, चिकनचा पुरवठा कमी झाल्यामुळे नॉन-व्हेज थाळीची किंमतही जूनमध्ये 6%…

Read More

Tax on Beer; 100 रुपयांच्या बिअर कॅनवर सरकार किती टॅक्स वसूल करते? प्रत्यक्ष किंमत आणि छुप्या कराचे गणित धक्कादायक

Tax on Beer : आपल्या देशात बिअरचा खप खूप मोठ्या प्रमाणात होतो. विशेषतः शहरी भागात आणि उन्हाळ्यात बिअरची मागणी वाढते, पण तुम्ही कधी विचार केला का की 100 रुपयांची बिअर विकत घेण्यावर किती कर भरावा लागतो आणि त्या बिअरची खरी किंमत किती असते? 100 रुपयांची बिअर खरेदी केली तर सरकारी तिजोरीत किती जातो TAX?(फोटो– महाराष्ट्र…

Read More

भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार करार; जाणून घ्या कोणत्या वस्तूंच्या किमती बदलतील

भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या दिवसापासून भारताच्या ९९% वस्तू यूकेमध्ये शून्य शुल्कावर निर्यात केल्या जातील. तर यूकेच्या ९९% वस्तू ३% सरासरी शुल्कावर आयात केल्या जातील. यामुळे २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन १२० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता…

Read More

मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर विकण्यासाठी जगाला स्क्रीनला चिकटवले:सीईओ श्रीनिवास यांचा दावा – ‘बिल गेट्सनी जगाला 9-5 च्या नोकरीत अडकवले

तुम्हीही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संगणकासमोर बसून डेस्क जॉब करता का? जर होय, तर परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांचा दावा तुम्हाला धक्का देऊ शकतो. श्रीनिवास म्हणतात की हा ९ ते ५ चा डेस्क जॉब मानवी कामाची नैसर्गिक उत्क्रांती नाही, तर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी तयार केलेली एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक रणनीती…

Read More

South Korea KOSPI Index Crash; बेअर अटॅकचा तडाखा! AI ची जादू ओसरली? लक्ष्मीची पावले ​घेऊन येणारा कोरियन बाजार मंदीच्या गर्तेत; 40.47 लाख कोटी पाण्यात

Tech Stocks Crash: 2026 मध्ये फिनिक्स भरारी घेतलेल्या शेअर बाजाराला नेमकं झालंय काय? अवघ्या काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचा शेअर बाजाराची (KOSPI) स्वप्नवत धाव सुरू होती, आणि गुंतवणूकदारांना भरभरून परतावा मिळत होता पण आता पूर्णपणे चित्र बदललं आहे. होय, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सध्या मंदीच्या गर्तेत सापडला आहे. जेव्हा एखादा शेअर बाजार उच्चांकी शिखरावरून 20% किंवा…

Read More

Sensex, Nifty50 Stock Market Crash; ट्रम्प यांच्या विधानाने बदलला बाजाराचा टोन; पत्त्यासारखा कोसळला शेअर बाजार, सेन्सेक्समध्ये 1600 अंकांची आपटी

जागतिक शेअर मार्केट केवळ कंपन्यांच्या कामगिरीवर चालत नाही तर, एखाद्या प्रमुख नेत्याचे एकच विधान बाजाराची दिशा बदलू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अशाच एका विधानाने भारतासह जागतिक शेअर मार्केटला नवीन दिशा दिली आहे. बुधवारी सकाळी इराणच्या ठिकाणांवर सैन्य कारवाई केल्यावर ट्रम्प यांनी इराणबाबत अनेक महत्त्वपूर्ण वक्तव्ये केली. यानंतर भारतासह जागतिक शेअर बाजारांमध्ये पुन्हा…

Read More

Loan Recovery Rules; कुटुंबप्रमुखाने घेतलेलं कर्ज पत्नी-मुलाला फेडावं लागतं? मृत व्यक्तीच्या कर्जाची जबाबदारी कोणाची? वसुलीवर कोर्टाचा स्पष्ट निकाल

Bank Loan Rules: घरच्या कुटुंबप्रमुखाच्या आकस्मिक निधनामुळे अख्ख्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मृत व्यक्तीने कर्ज घेतले असेल आणि त्याची परतफेड शिल्लक असेल तर कुटुंबाला आपली मालमत्ता गमावण्याची भीती वाटणे साहजिक आहे. थकीत कर्ज किंवा सरकारी देणी फेडण्याची जबाबदारी मृत व्यक्तीच्या पत्नीची किंवा मुलांची असते असा बहुतेकांचा समज असतो, जी कदाचित सामान्य बाबही असून पत्नी किंवा…

Read More

सोने ₹177 ने वाढून ₹1.44 लाखांवर:यंदा ₹11 हजाराने झाले महाग, चांदी ₹150 ने वाढून ₹2.27 लाख प्रति किलोवर

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 8 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 177 रुपयांनी वाढून 1.44 लाख रुपये झाला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 150 रुपयांनी वाढून 2.27 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 8…

Read More

Richest People Luxury House; अँटिलिया सर्वात महाग निवासस्थान, अंबानींच्या शेजारी वसलंय दुसरे सर्वात महागडे घर; टॉप 10 घरांच्या किमतीत पूर्ण गावच घेता येईल

India 10 Most Expensive Homes: भारतातील लक्झरी निवासी बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अल्ट्रा-लक्झरी घरांची मागणी वाढल्याचे आघाडीच्या रिअल इस्टेट सल्लागारांचे म्हणणे आहे. देशातील अत्यंत महागड्या निवासी मालमत्तांची झलक Most Expensive Houses in India: भारतातील सर्वात महागडी निवासी मालमत्ता कोणती? असं विचारलं…

Read More