Delete Income Tax Return; अरे देवा! चुकीचा ITR भरला? काळजी करू नका, लगेच डिलीट होईल; Revised आयटीआरची कटकट मिटली, पाहा स्टेप्स
Income Tax Filing Mistake: देशातील कोट्यवधी नोकरदार करदात्यांना 31 जुलै 2026 पर्यंत आयकर विवरणपत्र दाखल करण्याची संधी आहे. आतापर्यंत एक कोटींहून जास्त आयटीआर दाखल केले गेले आहेत, पण आयटीआर दाखल केल्यानंतर तुमच्या लक्षात आले की तुमच्याकडून चूक झाली आहे किंवा अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिली गेली आहे किंवा माहिती राहून गेली तर, तुम्ही ITR हटवून…
