WPI Inflation June 2026; महागाईचा महा-विस्फोट! जूनमध्ये घाऊक महागाई 9.87%, सर्वसामान्यांचे हाल; कोणत्या गोष्टी ठरतायत ‘व्हिलन’?
WPI Inflation Rate June 2026: पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता थेट सर्वसामान्यांच्या खिशापर्यंत पोहोचली आहे. जून महिन्यातील घाऊक महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढून 9.87 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मुख्यतः खाद्यपदार्थांच्या किमतींमधील वाढ आणि उत्पादन खर्चावरील दबाव ही महागाई दर वाढीची मुख्य कारणे होती. मात्र इंधन आणि विजेच्या महागाईत काहीसा दिलासा मिळाला. महागाईचा महा-विस्फोट! जूनमध्ये घाऊक…
