India UK Free Trade Agreement FTA; स्कॉच, व्हिस्की, Audi आणि BMW गाड्या स्वस्त होणार… FTA मुळे कोण-कोणत्या वस्तू बजेटमध्ये येतील जाणून घ्या
India-UK Trade Deal: भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार – FTA – आजपासून अंमलात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या 60 अब्ज डॉलर्स द्विपक्षीय व्यापार होत असून पुढील काही वर्षांत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांची स्थिती बांगलादेश आणि चीनपेक्षा अधिक चांगली होईल. कोणत्या क्षेत्रांना फायदा होईल? आजपासून भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार…
