EPF Interest Credit Check Process; कोट्यवधी नोकरदारांची प्रतीक्षा संपली; EPFO कडून 8.25 टक्के व्याज जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात पैसे आले का? पाहा कसा करायचा बॅलन्स चेक
EPF Interest Rate: एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे EPFO सदस्यांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2025-26 साठी बुधवार, 15 जुलै 2206 व्याज जमा केले जाणार आहे. व्याजाची गणना दरमहा शिल्लक रकमेच्या आधारे केली जात असली, तरी सरकारकडून व्याजाचा दर जाहीर झाल्यानंतर वर्षातून एकदाच EPF खात्यांमध्ये जमा केले जाते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख…
