China Gold Import 2026; तेलाच्या खेळात चीनचा सोन्यावर डाव, ‘गोल्ड गेम’मुळे भारतात दरवाढीचा बार उडणार; अंधाधुंद आयातीमुळे आता ट्रेंड बदलणार का?
China Gold Buying 2026: एकीकडे अख्ख्या जगाचे लक्ष तेलाचा पुरवठा आणि अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाच्या हालचालींकडे लक्ष लागून आहे तर दुसरीकडे, भारताचा शेजारी – चीन – ने सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. ड्रगन तेलसोडून सोन्याचा पाठपुरावा करत आहे. यावर्षी 2026 मध्ये चीनने आतापर्यंत 820 टन सोन्याने आपल्या तिजोरीत भर पाडली असून ही खरेदी चीनच्या सुविचारित चाल आहे,…
