Headlines

Gold Silver Price Prediction; सुवर्णकाळ संपला? सोने-चांदीची कसोटी; सण-उत्सव, लग्नसराईला झगमगाट वाढणार की भाव घसरणार? आता गुंतवणूक फायद्याचे का?

Gold-Silver Rate Today Updates: सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सध्या फारशी अस्थिरता दिसत नाही, पण जगासह भारतीय बाजाराचे लक्ष आता अमेरिकेची मध्यवर्ती बँक – यूएस फेडच्या – बैठकीवर आणि सणासुदीच्या दिवसांवर लागून असेल. सोने, चांदी आणि दागिन्यांच्या बाजाराची भविष्यातील संभाव्य बदलांविषयी जाणून घ्या. सणासुदीचा काळ आणि लग्नाचा हंगाम, सोनं वाढणार की स्वस्त होणार? चांदीच्या दरात अधिक घसरणीची…

Read More

Malvinder & Shivinder Singh Downfall; एका चुकीने 22 हजार कोटी गमावणाऱ्या कंपनीची गोष्ट; रॅनबॅक्सीच्या सिंग बंधूंसोबत काय घडलं? संपूर्ण प्रकरण वाचा

Richest to RAGs: एकेकाळी भारतीय आरोग्यसेवा उद्योगातील चर्चित व्यक्तींपैकी सिंग बंधू – मालविंदर आणि शिविंदर – औषधनिर्माण क्षेत्रातील दिग्गज कंपनी रॅनबॅक्सीचे प्रमोटर होते. पण 2008 मध्ये कंपनीतील हिस्सा विकल्यानंतर कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि कर्जाच्या व ओझ्याखाली दबलेले आणि न्यायालयात खटले हरल्यामुळे सिंग बंधूंच्या डोक्यावर कोट्यवधी रुपयांच्या बोजा पडला. Malvinder & Shivinder Singh Story: आपल्या देशात…

Read More

8th Pay Commission Final Report On Salary Hike; 8th Pay Commissionचा अंतिम अहवाल कधी? सरकारवर शिफारशींचे बंधन नाही, पगारवाढीचे काय? एरियरवरही प्रश्नचिन्ह

8th CPC Update: संसदेचे मान्सून अधिवेशन सध्या सुरू आहे, जिथे सरकारला विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले जास्त असून सत्ताधाऱ्यांनी उत्तरे देणे अपेक्षित आहे. 8वा वेतन आयोग असाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित असून देशभरातील लाखो कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक…

Read More

चांदी ₹1270 ने महाग होऊन ₹2.19 लाखांवर पोहोचली:10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹178 ने वाढून ₹1.42 लाख, कॅरेटनुसार किंमत पाहा

आज म्हणजेच २९ जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी १,२७० रुपयांनी महाग होऊन २.१९ लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १७८ रुपयांनी वाढून १.४२ लाख रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी सोन्यात आतापर्यंत तेजी राहिली या वर्षी सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने…

Read More

Paytm Payments Bank Shut Down; Paytm Payments बँक अखेर बंद होणार! काय सुरू राहिल काय नाही; UPI, फास्टॅग यूजर्ससाठी अपडेट; जाणून घ्या सर्वकाही

Paytm News: तुम्ही दैनंदिन व्यवहारासाठी UPI पेमेंट, मोबाईल रिचार्ज किंवा बिल भरण्यासाठी Paytm ॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, Paytm पेमेंट्स बँक बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हणजे यानंतर Paytm ॲप देखील बंद होईल, असं नाही. Paytm च्या बहुतेक डिजिटल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील आणि दैनंदिन व्यवहारांवर…

Read More

HRA Exemption Documents; घरभाड्यावर TAX सूट हवी असेल तर ही 4 कागदपत्रे जपून ठेवा! बनावट Rent Receipt देणारे आयकर विभागाच्या रडारवर

Income Tax: नोकरी करणाऱ्या करदात्यांना 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे तर, त्यानंतर 1000 रुपयेपासून ते 5000 रुपयांपर्यंत दंड भरून आयकर विवरणपत्र दाखल करावे लागेल. आयटीआर दाखल करताना नोकरदार करदात्यांना, जे भाड्याने दुसऱ्या घरात राहात आहेत, HRA सवलतीचा दावा करू शकतात. तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार आयटीआर दाखल करत असाल, तर सॅलरी स्लिपमधील HRA पगारदार…

Read More

Share Market Today; इकडे भारतात Share Market सुस्साट, चिनी कंपनीची धूम, तिकडे कोरियाचा KOSPI धारातीर्थ! आव्हाने पेलून IT स्टॉक्सची झेप

Why Stock Market Rising Today: बुधवार, 29 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजाराने आयटी स्टॉक्समधील खरेदीच्या जोरावर तेजीची उभारी घेतली आहे. अमेरिकी बाजारात आदल्या दिवशी संमिश्र व्यवहार पार पडल्यावर आयटी शेअर्सच्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. आयटी निर्देशांकात 2.5% वाढ झाली, ज्यामुळे सलग तीन दिवसांची तेजी 8 टक्क्यांच्या पुढे गेली. इकडे भारतात Share Market सुस्साट, तिकडे…

Read More

Rules Change From 1 August 2026 Impact; LPG, क्रेडिट कार्ड ते आधार; 1 तारखेपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाशी संबंधित 8 महत्त्वाचे नियम बदलणार

Rules Change From 1 August 2026: दर महिन्याप्रमाणे 1 ऑगस्टपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती, आधार, क्रेडिट कार्ड आणि रेल्वे तिकीट नियमांचा समावेश आहे, ज्याचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. 1 ऑगस्ट 2026 पासून बदलणारे महत्त्वाचे नियम Financial Changes: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देशभरात अनेक आर्थिक बदल लागू होतात….

Read More

Gold and Silver Rate Today 29 July 2026; सोन्याची झळाळी उतरली! चांदीही झाली स्वस्त; खरेदीसाठी योग्य वेळ? फेडच्या निर्णयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष

Gold-Silver Rates Today, July 29 On MCX: सोने आणि चांदीच्या बाजारात घसरणीचा कल आजही कायम राहिला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हच्या- बैठकीपूर्वी चिंतातुर गुंतवणूकदारांनी नफावसूल करणे सुरू ठेवल्यामुळे देश-विदेशातील बाजारात घसरण झाली आहे, ज्यामध्ये व्याजदर वाढवले ​​जाण्याची किंवा दीर्घ कालावधीसाठी वाढीव दरांवर कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. सोने-चांदीचे कधी अप… कधी डाऊन सुरूच…

Read More

सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ, 77,400 वर:निफ्टी देखील 200 अंकांनी वाढला; आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 29 जुलै रोजी शेअर बाजारात वाढ आहे. सेन्सेक्स 600 अंकांच्या वाढीसह 77,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 200 अंकांची वाढ आहे, तो 24,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 28 जुलै रोजी अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार राहिला 7 दिवसांत परदेशी…

Read More