इराण म्हणाला- होर्मुज आमची सर्वात मोठी ताकद, मागे हटणार नाही:टोलमध्ये 60 दिवसांची सूट तात्पुरती, त्यावर आमचाच अधिकार
इराणने म्हटले आहे की होर्मुझ सामुद्रधुनी ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्यावर त्याचाच अधिकार कायम राहील. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालीबाफ यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत झालेल्या सामंजस्य करारामध्ये (MoU) सागरी सेवांच्या टोलमध्ये 60 दिवसांची सूट ही केवळ तात्पुरती व्यवस्था आहे. इराणी सरकारी माध्यमांशी बोलताना गालीबाफ म्हणाले की, होर्मुझ इराणच्या प्रादेशिक जलक्षेत्राचा भाग आहे….
