US Ohio Motel Fire kills 3 Indian origin guests Suthar Family trapped inside room Witness tells ordeal Crime News; आरडाओरड ऐकताच मी बाहेर पाहिलं… आगीत सुतार कुटुंबाचा अंत; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अग्नितांडवाचा थरार
Gujarat Suthar Family dies in US Fire : मॉटेलच्या इमारतीत धूर आणि आगीच्या ज्वाळा पसरु लागताच हितेशने मदतीसाठी मोटेलच्या फ्रंट डेस्कवर फोन केला, मात्र त्यांना मिळालेला सल्ला जीवघेणा ठरला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ओहायो : अमेरिकेतील ओहायोमध्ये एका मोटेलला स्थानिक वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीने वेगात विळखा घातला. या दुर्घटनेत एका रुममध्ये अडकलेल्या भारतीय वंशाच्या त्रिकोणी…
