Headlines

admin

खासदाराच्या घरी छापा, सोन्याची अंतर्वस्त्रे सापडली:1454 फूट उंच इमारतीवर गर्लफ्रेंडला केले प्रपोज; हवेत उडणारी छत्री

इराकमध्ये खासदाराच्या घरावर छापा टाकल्यानंतर सोन्याचे अंतर्वस्त्र आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. तर, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या 1454 फूट उंच बिंदूवर एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. दुसरीकडे, एका अभियंत्याने अशी छत्री बनवली आहे जी उडून लोकांना ऊन आणि पावसापासून वाचवते. गुजरातमध्ये एका व्यक्तीला लग्नानंतर कळले की त्याची पत्नी पुरुष आहे, म्हणून त्याने तिची…

Read More

Pune Railway Division to Start Special Trains for Ashadhi Ekadashi from July 22 to 29; विठूमाऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रशासनाकडून मोठं गिफ्ट, मध्य रेल्वेच्या 54 विशेष गाड्या, कधीपासून अन् कोणत्या गाड्या सुरु होणार?

Ashadhi Ekadashi Pune Railway Division Extra Trains : वर्षभर संसाराच्या व्यापात अडकलेला प्रत्येक वारकरी विठूमाऊलीच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. लाखो विठ्ठलभक्त चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाचा गजर करण्यासाठी, स्वतःला विठ्ठलचरणी लीन करण्यासाठी दरवर्षी पंढरपूरची वाट धरतात. भक्तांची हीच श्रद्धा आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने प्रवाशांची सोय केली आहे. आषाढी एकादशी मध्ये रेल्वेच्या जादा…

Read More

Lohagad Murder Case Siya Goyal Chetan Chaudhary practiced at Lulla Nagar to push off Ketan Agarwal; लोहगडावरुन केतनला कसं ढकलायचं, लुल्लानगरच्या टेकडीवर केलेली प्रॅक्टिस; पकडलं गेल्यास काय? सिया-चेतनचं प्लॅनिंग समोर

Lohagad Murder Case : गंगाधाम ते लुल्लानगर या रस्त्यावरील छोट्या टेकडीवर सराव केल्याचे सिया-चेतनने पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी पंचनामा केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मुख्य आरोपी सिया गोयल हिला पुण्यातील लुल्लानगर परिसरात नेऊन स्पॉट…

Read More

latest maharashtra news live 3rd july 2026 maharashtra Mumbai monsoon update forecast Maharashtra Mumbai orange alert rain live updates monsoon session of vidhan sabha; मुंबईला पावसाने झोडपलं, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पावसाचे लाईव्ह अपडेट्स अन् बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या

Mumbai Rains : मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर, तीन तासांसाठी IMD चा ऑरेंज अलर्ट, लोकल वाहतूक मंदावली, सखल भागही जलमय मंगळवारपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात पावसाने केलेला मुक्काम शुक्रवारीही कायम आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबई शहर, उपनगर भागात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या शहरातही मुसळधार पाऊस…

Read More

EPF Scheme 2026 New Rules; 100000 मूळ पगार तरी 1800 रुपयेच PF कट होणार, असं का? छोटी बचत देईल 19 लाखांचा रिटायरमेंट फंड, जाणून घ्या नवा फॉर्म्युला

PF Rs 1800 Contribution Rule: ईपीएफओने अलीकडेच पीएफ संबंधीच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संस्थाने स्पष्ट केले की पीएफमध्ये काँट्रीब्युशन करण्यासाठी कमाल 15000 रुपयांपर्यंतच मूळ पगार केवळ विचारात घेतला जाईल आणि एखाद्याचा मूळ पगार लाखांमध्ये असला तरीही त्यावर 12% योगदान देणे आवश्यक असेल. 100000 मूळ पगार तरी 1800 रुपयेच PF कट होणार;…

Read More

मनोज जोशी यांचा कॉलम:अडीचशे वर्षांच्या उंबरठ्यावरील अमेरिका आज संभ्रमावस्थेत

येत्या 4 जुलैला अमेरिका आपला 250 वा वर्धापन दिन साजरा करेल. मात्र, हा उत्सव आनंदाचा व आत्मपरीक्षणाची वेळ ठरला आहे. जग अमेरिका एक यशस्वी देश म्हणून पाहते, पण स्वतः अमेरिकन नागरिक आज नैराश्यात आहेत. गॅलपच्या एका सर्व्हेनुसार, 2000 मध्ये 55% अमेरिकन लोकांना वाटायचे की देशाची प्रगती पाहून अमेरिकेचे संस्थापक आनंदी होतील. आज केवळ 19% लोकांनाच…

Read More

पवन के. वर्मा यांचा कॉलम:नागरिकांनी विश्वासाच्या कक्षेत जगावे की संशयाच्या?

एक राजनैतिक अधिकारी म्हणून मी परदेशात कार्यरत होतो आणि जगभ्रमंती केली आहे. माझ्या पासपोर्टवर मला भारत-गणराज्याचा नागरिक, एक उदयोन्मुख शक्ती आणि महान संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून संबोधले गेले आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. म्हणूनच, परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच जेव्हा असे म्हटले की, पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, तेव्हा मी गोंधळून गेलो. सरकारची स्वतःची काही कारणे असू…

Read More

राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला 'रेड' तर मुंबईला 'ऑरेंज' अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी

अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:हरल्यावर काय करावे, हेही जे शिकवते ते खरे नेतृत्व

पूर्वी शिकण्याचे आणि शिकवण्याचे मार्ग वेगळे होते. आंघोळ करताना पाणी उडवणे, उशा मारणे, चादरी पांघरून एकमेकांना घाबरवणे या खेळांमागे एक मानसशास्त्र होते. कसे वार करावे, स्वतःचा बचाव कसा करावा आणि नेतृत्व कसे करावे, यात आपलेपणा होता. खेळता-खेळता आपण खूप काही शिकलो. आता तर शिकण्यालाही एक खेळ बनवले जात आहे, कारण यंत्रांचा प्रभाव वाढत आहे. हल्ली…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:काही करिअरमध्ये ‘डीजे’ होणेही एकटेपणावर मात करण्याचा उपाय?

आमच्याकडे स्वयंपाकाचे काम करणाऱ्या कमला साहू महिन्यात किमान दहा वेळा एकच तक्रार करतात. त्यांना रात्री दोन वाजण्यापूर्वी कधीच झोप लागत नाही. विशेष म्हणजे त्या रोज रात्री आठ वाजता आमच्या घरून निघतात आणि अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर राहतात. यामागचे कारण त्यांचा तिसरा अविवाहित मुलगा सतीश होता. तो दिवसा नोकरी करतो व रात्री डिस्क जॉकी (डीजे) म्हणूनही…

Read More