Headlines

admin

वैभव तत्ववादीचं घर पाहिलंत का? लाकडी थीम अन् व्हाईट थीमने जिंकले चाहत्यांचे मन – inside actor vaibhav tatwawadi mumbai home elegant white themed decor ideas

मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयामुळे वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता वैभव तत्ववादी हा केवळ अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या साधेपणासाठी आणि उत्कृष्ट जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. सोशल मीडियावर तो वेळोवेळी त्याच्या मुंबईतील घराचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या घरातील सुंदर इंटिरियर, व्हाईट आणि लाकडी थीमचा सुरेख संगम, तसेच घरातील…

Read More

Local passengers in kalwa controversial decision by railway administration sparks outrage; कळव्यातील लोकल प्रवाशांची कोंडी; कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर उभारली भिंत, जनक्षोभाची भीती

श्रीकांत सावंत, ठाणे : कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांमधील प्रचंड गर्दीमुळे कळवा स्थानकावर प्रवाशांना गाड्यांमध्ये चढणे अवघड होत असल्याने गेल्या १५ ते २० वर्षांपासून अनेक प्रवासी कळवा कारशेडमधील लोकलमधून प्रवास करत होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने नुकतेच कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर भिंत आणि प्रवेशद्वार उभारून प्रवाशांची ये-जा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत…

Read More

Wimbledon: Arthur Fully British Player; Swiatek, Rybakina Win

Marathi News Sports Wimbledon: Arthur Fully British Player; Swiatek, Rybakina Win | Nadal Out 1 तासापूर्वी कॉपी लिंक ब्रिटिश खेळाडू, जागतिक क्रमवारीत 114 व्या क्रमांकावर असलेला आर्थर फेरी, पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचणारा एकमेव ब्रिटिश खेळाडू बनला आहे. तर, महिला एकेरीत गतविजेती इगा स्वियातेक आणि माजी विजेती एलिना रायबाकिना यांनी आपापले सामने जिंकून तिसऱ्या फेरीत…

Read More

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण:गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईने कोर्टात शरणागती पत्करण्यासाठी अर्ज दिला

अनमोल बिश्नोईने 2024 च्या सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात मुंबईतील एका विशेष न्यायालयात शरणागती पत्करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याने म्हटले आहे की त्याला निष्पक्ष सुनावणी आणि कायदेशीर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वेच्छेने शरणागती पत्करायची आहे. अनमोल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. त्याला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले होते, त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने…

Read More

छत्रपती संभाजीनगरमधील फेमस ‘आईच्या गावात’, ‘यल्ला यल्ला’ रेस्टॉरंटचे परवाने रद्द; FDAचा मोठा दणका, ग्राहकांची फसवणूक उघड! – major fda crackdown in chhatrapati sambhajinagar licenses of two famous hotels cancelled

Chhatrapati Sambhajinagar FDA Action: परवाना निलंबित करण्यात आलेल्या रेस्टॉरंटमध्ये रंगाचे डब्बे, रंगाचा वापरकरून तयार करण्यात आलेली ग्रेव्ही तपासण्यात आली. एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: एखाद्य रंगाचा वापर, बुरशी आलेला भाजीपाला, पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध असल्याचा फलक नसणे या कारणांवरुन अन्न औषध प्रशासन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील ‘यल्ला-यल्ला’ रेस्टॉरंट आणि…

Read More

Ram Mandir Donation Scam LIVE Update Champat Rai Gopal Rao Anil Mishra Ayodhya SRJBTK Trust Fraud

Marathi News National Ram Mandir Donation Scam LIVE Update Champat Rai Gopal Rao Anil Mishra Ayodhya SRJBTK Trust Fraud अयोध्या2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी अविनाश शुक्ला याला पोलिसांनी 24 तासांच्या कोठडीत घेतले आहे. अयोध्या पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 9 वाजता अविनाशला जिल्हा कारागृहातून आपल्यासोबत नेले. गुरुवारी न्यायालयाने पोलिसांना अविनाशची कोठडी दिली होती….

Read More

पावसाळी अधिवेशन:विधानसभेत गदारोळ; मंत्र्यांच्या गैरहजेरीवर विरोधक आक्रमक; कामकाज पुन्हा सुरू

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुसळधार पावसाचा आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मोठा फटका बसला. लक्षवेधी सूचनेच्या वेळी उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला होता, ज्यामुळे कामकाज काही काळ तहकूब करण्यात आले होते. मात्र, आता विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून पुढील विषयांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान, कालच्या सत्रात मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात जोरदार राडा…

Read More

Pune Panshet Bridge Closed for Transportation Citizens of 28 Villages Inconvenienced; 68 वर्ष जूना पानशेत पूल वाहतुकीस बंद, शहरातील तब्बल 28 गावांसमोर मोठा पेच, ऐन पावसाळ्यात पुणेकरांचे हाल; कधी सुरु होणार?

Panshet Bridge Closed to Traffic : ‘पानशेत येथील पूल धोकादायक झाला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पूल बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे’, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी म्हटलं आहे. 68 वर्ष जूना पानशेत पूल वाहतुकीस बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी,…

Read More

सिगारेट ओढल्याने केस लवकर पांढरे होतात:ही 7 कारणे देखील जबाबदार, निरोगी केसांसाठी 8 गोष्टी खा, धूम्रपान करू नका

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, जगात दरवर्षी लाखो लोकांचे केस वेळेआधीच पांढरे होतात. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ नुसार, जगातील 25% पेक्षा जास्त लोकांचे केस वेळेआधीच पांढरे होतात. याला प्रीमेच्युअर ग्रेइंग म्हणतात. मेलानिनचे प्रमाण कमी झाल्यावर केस पांढरे दिसू लागतात. साधारणपणे हे 40 वर्षांच्या वयानंतर होते. पण जर हे आधीच होत असेल तर याला प्रीमेच्युअर ग्रेइंग…

Read More

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी गाळ, मुरुमावरील रॉयल्टी रद्द; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Good News For Farmer: यावेळी चंद्रशेखर बावनुकळे म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने ग्रामीण भागाचा विकास जलदगतीने व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. चंद्रशेखर बावनकुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी ( स्वामित्व धन )…

Read More