शेखर गुप्ता यांचा कॉलम:पंजाबच्या राजकारणातील गुंतागुंत कमी नाही
अगदी सामान्य काळातही पंजाबमध्ये कुणीही हे मान्यकरायला तयार होणार नाही की, ‘सतलज’ हा ओटीटीचित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ज्या प्रकारे अचानक मागेघेण्यात आला, त्यामागे राजकारण नसेल. हा चित्रपट 48तासांच्या आत का मागे घेण्यात आला? प्रत्येकाला माहीतअसायला हवे की, एकदा का एखादी गोष्ट डिजिटलस्वरूपात तयार झाली की ती व्यापकपणे प्रदर्शित होणारच.पंजाबमध्ये अशा चर्चा आहेत की, तिथे पुढील वर्षाच्यासुरुवातीलाच…
