ऑस्ट्रेलियात PM मोदींना अपशब्द बोलले:'सतलुज' चित्रपटावरून भाजपच्या शीख समर्थकांशी खलिस्तानी भिडले; भांडणाचा VIDEO व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मेलबर्नमध्ये खलिस्तान समर्थक आणि भाजप समर्थक शीख यांच्यात संघर्ष झाला. खलिस्तान समर्थक पंतप्रधानांना अपशब्द बोलताना ऐकू आले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ भाजप समर्थक शीख जगविंदर विर्क यांनी 15 जुलैच्या सकाळी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही खलिस्तान समर्थक पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी…
