Headlines

admin

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले- थँक्यू, यूपी पोलिस

आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक थोडी अस्वस्थ झाली. हे पाहून सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला शिपायाने तिची साडी नेसण्यास मदत केली. हे पाहून पर्यटक खूप आनंदी झाली आणि तिने साडी नेसण्याची आणि निऱ्या (प्लेट्स) करण्याची पद्धत विचारली. शिपायाने…

Read More

Indian Oil आता इंधन भेसळीवर इंडियन ऑईलची मोहीम, शून्य सहनशीलतेचे धोरण

इंधनाच्या गुणवत्तेबद्दल सोशल मीडियावर चिंताजनक अहवाल येत असतानाही, देशातील तीन प्रमुख सरकारी तेल कंपन्या – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड – यांनी ग्राहकांचा विश्वास डगमगू दिलेला नाही. या अफवेच्या पार्श्वभूमीवर, कंपन्यांनी केवळ आपली दक्षता वाढवली नाही, तर देशभरात कठोर गुणवत्ता चाचणीही सुरू केली आहे. त्यांची वचनबद्धता एकच आहे:…

Read More

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या राजकीय भेटीगाठ सुरू आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांपाठोपाठ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतल्याने, शरद पवार गटदेखील ‘एनडीए’मध्ये सामील होणार असल्याच्या…

Read More

Ashadhi Ekadashi 2026 मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार प्रमाणे अनुदान मंजूर

पुणे, मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत गेल्या दोन वर्षापासून मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना देण्यात येणारे अनुदान यावर्षीही निरंतर सुरू ठेवण्यात आले असून विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ठमुख्यमंत्री वारकरी…

Read More

Mumbai News : याला म्हणतात आभाळाएवढी माणुसकी! आरोग्य समिती अध्यक्षांचा अवयवदानाचा संकल्प

नायर रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी अवयवदानासाठी अर्ज केला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अवयवदानाचा अर्ज भरला आहे. Source link

Read More

Abhijeet Kelkar : ‘तुकाराम मुंढेंना शिक्षण खातंही सोपवा, म्हणजे सगळ्याला चाप बसेल’, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Abhijeet Kelkar Post : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून यासंदर्भात मराठी अभिनेता अभिजीत केळकरनं केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – आजकाल महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेले अधिकारी कोण असतील, तर ते आहेत भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे . तुकाराम…

Read More

नाशिकच्या सावळा घाटात भीषण अपघात:ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रकची कारला धडक, 4 जणांचा मृत्यू; एक जखमी

नाशिकच्या सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने तो थेट पुढच्या इको कारवर जाऊन आदळला. या जोरदार धडकेमुळे ती कार आणखी एका पुढच्या ट्रकमध्ये घुसली आणि दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्दैवी घटनेत कारमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. उतारावर घडला अनर्थ…

Read More

बर्मिंगहॅममध्ये रो-को फ्लॉप! 6 महिन्यांनंतर मैदानात उतरुनही निराशाजनक कामगिरी; रोहित-विराट नेमके कसे आऊट झाले?

Rohit Sharma Virat Kohli Failure : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा ११ आणि विराट कोहली ५ धावांवर बाद झाले. ६ महिन्यांनंतर एकत्र आलेल्या ‘रो-को’ जोडीने फॅन्सना निराश केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबेस्टन, बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. जवळपास…

Read More

Mumbai Three Famous Hotels Licenses Suspended BY FDA Commissioner Tukaram Mundhe

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई राज्यभरात सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबईत FDA ने तीन नामांकीत हॉटेल्सचे अन्न परवाना रद्द केले आहेत. यामुळे नियम न पाळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. तुकाराम…

Read More

Tamil Nadu CM C. Joseph Vijay ची सभा शाळेत दाखवली, Headmaster Suspended, Thalapathy Vijay चा निर्णय – thalapathy vijay action on headmaster

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 8:39 pm तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी करुरमध्ये सभा घेतली होती. पण ही सभा शाळेत दाखवणाऱ्या एका मुख्याध्यापिकेला थलपती सरकारनेच सस्पेंड केलंय. शाळांमध्ये मुलांना राजकीय भाषणं दाखवली जाऊ नये. त्यांना शिक्षणच दिलं जावं असा हेतू थलपती विजय सरकारचा आहे. त्यासाठी त्यांनी शाळांसाठी नवी नियमावली तयार केली आहे. स्वतःची सभा दाखवणाऱ्या…

Read More