Headlines

admin

पुणे महापालिकेचा पुन्हा ‘यू-टर्न’, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय २४ तासांत रद्द; पाणीकपात सध्या लांबणीवर| Maharashtra Times

एल निनोच्या घोषणेनंतर १५ जूनपासून पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. काही दिवसांपूर्वी धरणात पुरेसा साठा असल्याचं सांगत पाणीकपात मागे घेतली. मग सोमवारी पुन्हा पाणीकपात करण्याची घोषणा केली आणि आता २४ तासांच्या आत निर्णय बदलला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: महापालिका आयुक्तांनी बुधवारपासून पुन्हा पाणीकपात लागू करण्याची घोषणा करून २४ तास उलटण्यापूर्वीच…

Read More

अमेरिकेची तब्बल 7 तास इराणवर बॉम्बफेक:लष्करी ठिकाणांवर चढवला हल्ला; इराणचा बहरीन, कुवैत, जॉर्डन स्थित US तळांवर अटॅक

अमेरिकेने मंगळवारी रात्री सलग चौथ्या दिवशी इराणवर हल्ले केले. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 7 तास चाललेल्या या मोहिमेत ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या परिसरातील इराणची क्षेपणास्त्र व ड्रोन केंद्रे, नौदलाची मालमत्ता आणि किनारपट्टीवरील संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले. दुसरीकडे, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) बहरीन, कुवेत आणि जॉर्डन येथील अमेरिकन लष्करी तळांवर प्रत्युत्तरादाखल…

Read More

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण 8 गोल

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता खेळली जाईल. वर्ल्ड कपमध्ये त्यांचा शेवटचा सामना 2002 मध्ये झाला होता. त्यात इंग्लंडने 1-0 ने विजय मिळवला होता. या सामन्यात सर्वांच्या नजरा लिओनेल मेस्सी आणि हॅरी केनवर असतील. मेस्सीने या वर्ल्ड कपमध्ये…

Read More

एसटी प्रवाशांना दिलासा नाहीच, महामंडळाकडून पुन्हा १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव; पाच रुपयांच्या पटीत तिकीटं Maharashtra Times

ST Bus Ticker Fare Hike: उन्हाळ्यात एसटी बसच्या भाड्यात दहा टक्क्यांनी वाढ केली होती. आता सुट्ट्या पैशांसाठी होणारे वाद टाळण्यासाठी महामंडळाने पुन्हा एकदा भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. बुधावरी होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश चेमटे, मुंबई: उन्हाळ्यातील हंगामी भाडेवाढ रद्द होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो एसटी प्रवाशांच्या पदरी निराशा पडणार आहे….

Read More

महाराष्ट्रावर ढग परतले, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार, मुंबईसह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’| Maharashtra Times

Mumbai Yellow Alert: अनेक दिवस दडी मारल्यानंतर पाऊस परतणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून महाराष्ट्रावर ढग निर्माण झाले आहेत. १५ जुलै २०२६ रोजी मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्याचं हवामान कसं असेल? मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. जुलैच्या सुरुवातीला धो-धो बरसल्यानंतर पुन्हा शांतता होती. मुंबई, ठाणे,…

Read More

बुमराह इंग्लंडमध्ये सर्वाधिक ODI विकेट घेणारा भारतीय:धोनी प्रेक्षक बनून मैदानात, लहान चाहत्यासोबत पॉपकॉर्न खाल्ले; झेल घेताना गिल-बरारची टक्कर

भारताने पहिल्या वनडेत इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला. बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये जसप्रीत बुमराहने वनडेत आपले 150 बळी पूर्ण केले. यासोबतच तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक वनडे बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला. या सामन्यात अनेक मनोरंजक क्षणही पाहायला मिळाले. इंग्लंडच्या डावात जोस बटलरचा झेल घेण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल आणि गुरनूर बरार एकमेकांवर आदळले. तर, भारतीय संघाचा माजी कर्णधार…

Read More

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात नवे समीकरण:पाक सैन्य कोंडीत; बलुच बंडखोरांना आता इस्रायली यंत्रणा करतात मदत

बलुचिस्तानमध्ये पाक सैन्याविरुद्धच्या लढाईने नवे आणि अधिक धोकादायक रूप घेतले आहे. पाकिस्तानी गुप्तहेर सूत्रांचा दावा आहे की बलुच बंडखोरांना आता इस्रायली यंत्रणांकडून पैसा, तंत्रज्ञान आणि आधुनिक दळणवळणाची साधने मिळत आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर त्यांच्या तळांसाठी आणि हालचालींसाठी केला जात आहे. स्थानिक बंडखोर नेटवर्क, अफगाण मार्ग आणि कथित परदेशी तांत्रिक मदत यांच्या या हातमिळवणीस पाकिस्तानी सुरक्षा…

Read More

स्पेन 16 वर्षांनंतर फुटबॉल वर्ल्डकप फायनलमध्ये:फ्रान्सला 2-0 ने हरवले; ओयारझाबालचा पेनल्टीवर गोल, पोरोने आघाडी दुप्पट केली

स्पेन 16 वर्षांनंतर फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्सला 2-0 ने हरवून दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले. डलास स्टेडियममध्ये मिकेल ओयारजाबालने 22व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला. त्यानंतर 58 व्या मिनिटाला पेड्रो पोरोने गोल करून स्पेनचा विजय निश्चित केला. स्पेन 2010 नंतर अंतिम सामना खेळेल. तेव्हा संघाने अंतिम फेरीत नेदरलँड्सला…

Read More

‘शोएब अख्तर आणि आसिफ भारतात येताना ड्रग्ज आणायचे’; क्रीडा वर्तुळात खळबळ, गृह मंत्रालयाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे धक्कादायक आरोप

Rvs mani on Pakistan Cricket : भारत दौऱ्यावर येणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीममधील काही सदस्य ड्रग्स तस्करीत सामील होते. यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI होती, असा सनसानाटी आरोप केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अंडर सेक्रेटरी आरव्हीएस मणी यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : क्रिकेट वर्तुळाला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी…

Read More

आता कसं वाटतंय! भारताने इंग्लंडला पहिल्याच वनडेत लोळवलं, 6 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी, विजयाचे शिल्पकार कोण?

IND vs ENG 1st ODI News : भारताला टी-२० मालिकेत एकही सामना जिंकू न देणाऱ्या इंग्लंड संघाला पहिल्या वनडे सामन्यामध्ये धूळ चारली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही लवकर आऊट झाले होते, सामना फसला असे वाटत होते मग कोणी मॅच फिरवली जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : पहिल्या वनडे सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा…

Read More