Ladki Bahin Yojana: ९२ लाख ‘नकोशां’ची गोष्ट
दोन वर्षांनंतर झालेल्या पडताळणीत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी समोर आल्याने सरकारसमोर निधी वसुलीचे आव्हान उभे राहिले असून, भविष्यातील कल्याणकारी योजनांसाठी अधिक कडक पडताळणीची गरज अधोरेखित झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी पडताळणीनंतर सुमारे ८१ ते ९२ लाख महिला अपात्र ठरून त्यांचे हप्ते रोखल्याची बातमी मुळीच धक्कादायक नाही. उत्पन्न मर्यादा ओलांडणे,…
