तो पुन्हा आला! मराठी छोट्या पडद्यावर मोठं पक्षांतर, झी मराठीचा सुपस्टार स्वगृही, जोरदार कमबॅक
Star Pravah Actor in Zee Marathi Tv Serial:मराठी छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. झी मराठी वाहिनीवरची कमळी ही मालिका सध्या चर्चेत आहे. आता या मालिकेत एका सुपरस्टार अभिनेत्याची चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराची बरीच चर्चा झाली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे नेते चर्चेचा विषय ठरले. तसंच…
