Headlines

admin

दर्यापूर न.प. महिला व बालकल्याण विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर:विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन

दर्यापूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे नुकतेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे शिबिर पार पडले. महिला व बालकल्याण उपसभापती मंगला तराळे यांनी शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी नगरसेवक प्रदीप मलिये आणि नगरसेविका रमा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती मंगला तराळे यांनी उपस्थित महिलांना नगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या…

Read More

अमरावती विद्यापीठात प्लँट मेटाबोलाईट रेफरन्स स्टँडर्डस् लाँचिंग:बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) विभागातर्फे ‘प्लँट मेटाबोलाइट रेफरन्स स्टँडर्ड्स’ च्या लाँचिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता कुलगुरू कार्यालयात होणार आहे. या उपक्रमामुळे वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे प्रामुख्याने…

Read More

Police sub inspector arrested for demanding bribe from a 60 year old; हुशारी दाखवली, तरीही PSI अडकला; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी ६० वर्षीय व्यक्तीकडे लाच मागणं महागात

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: रक्षकच भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. शहरातील पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाने ६० वर्षीय ज्येष्ठाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रकांत कामठे (वय ३८, रा. सातारा परिसर)…

Read More

FSSAI Bans Misleading Energy Drink Claims; 90 Days Deadline For Labels

नवी दिल्ली55 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जर तुम्ही थकवा घालवण्यासाठी किंवा त्वरित ताजेतवाने होण्यासाठी एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली रेडबुल, स्टिंग आणि मॉन्स्टर यांसारखी पेये पीत असाल, तर हा कंपन्यांचा दिशाभूल करणारा दावा आहे. भारताच्या अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांमधून हे नाव आणि संबंधित दावे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. FSSAI ने म्हटले आहे…

Read More

BJP Leaders’ Daughters Celebrate Dharmendra Pradhan’s Resignation | CJP ला पाठिंबा, आंदोलनही केलं – bjp leaders’ daughters celebrate dharmendra pradhan’s resignation | cjp

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 9:41 pm विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून आतापर्यंत या कार्यकाळात त्यांच्या एकाही मंत्र्याचा राजीनामा झाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण देशभरातील भाजप त्या दिवशी शोक करत होता. मात्र याला अपवाद ठरल्या आहेत भाजप नेत्यांच्या दोन मुली. ज्यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा आनंद झाला, त्यांनी त्याचं समर्थन केलं…

Read More

Three major projects to alleviate traffic congestion in pune cm devendra fadnavis orders; पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३ मोठे प्रकल्प, फडणवीसांनी कोणते आदेश दिले

पुणे: पुणे शहरात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि…

Read More

अमरावती जिल्हा परिषदेच्या निविदा तीन महिन्यांपासून प्रलंबित:बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे सुशिक्षित बेरोजगार आक्रमक, सीईओकडे तक्रार

अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने स्वीकारलेल्या निविदा तीन महिने उलटूनही न उघडल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय ठमके यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ आणि अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या वतीने ही तक्रार…

Read More

सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मेदांतामधून थेट पोहोचले राजघाटावर, महात्मा गांधींना अभिवादन

► वृत्तसंस्था नवी दिल्लीसामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सोमवारी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दुपारी 1:45 वाजता डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पत्नी डॉ. गीतांजली हिच्यासोबत दिल्लीतील राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केले. नीट पेपरफुटीशी संबंधित मुद्यांच्या निषेधार्थ वांगचुक यांनी दिल्लीत तब्बल 26 दिवस उपोषण केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दिल्लीतील…

Read More

Pravin Tarde : ‘मुळशीतील रिंगरोडच्या आजूबाजूच्या शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या? सगळ्यांचा हिशोब होणार’, प्रवीण तरडेंची पोस्ट चर्चेत

Pravin Tarde Post : प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या त्यांच्या ‘देऊळ बंद २’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमावर काहींनी टीकाही केली. त्यावर प्रवीण तरडे यांनी सडेतोड उत्तरही दिलं. त्यामुळे प्रवीण तरडे स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अशातच आता…

Read More

सर्वोच्च न्यायालय पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित याचिकेवर सुनावणी करणार:म्हटले- 10वी अनुसूची संसदेने मंजूर केली, यासाठी प्रणाली तयार करणे त्यांचेच काम; नोटीस पाठवली

सर्वोच्च न्यायालय पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित याचिकेवर सुनावणीसाठी तयार झाले आहे. याचिकेत कायद्याच्या व्याख्येवर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. ही याचिका ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केली आहे. सिब्बल यांनी त्या तरतुदीला आव्हान दिले आहे, जी आमदार आणि खासदारांना दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाचा दावा करून अपात्रतेपासून वाचण्याची सूट देते. सोमवारी सुनावणीदरम्यान खंडपीठाने टिप्पणी…

Read More