Headlines

admin

'चित्रपटांमधील भूमिकेवरून मला जज करू नका':जेन-झी वादावर कंगना रणौतचे प्रत्युत्तर, म्हणाली- रील आणि रियल लाईफमध्ये फरक समजा

Gen Z बद्दल दिलेल्या विधानामुळे घेरल्या गेलेल्या कंगना रणौतने आता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांमधील पात्रांच्या क्लिप्स शेअर करून तिला लक्ष्य करणाऱ्यांवर कंगनाने पलटवार करत म्हटले की, चित्रपटांमध्ये साकारलेली पात्रे आणि खऱ्या आयुष्यातील विचारांची तुलना करणे चुकीचे आहे. तिने लोकांना रील आणि रियल लाइफमधील फरक समजून घेण्याचे आवाहन केले. Gen Z…

Read More

Ajinkya Rahane Retires: दुर्लक्षित रत्न – cap 278 signing off- ajinkya rahane announces retirement from all forms of cricket

Ajinkya Rahane Retires: आपल्या कारकिर्दीत बहुतांश काळ अजिंक्य हा विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या आधुनिक क्रिकेट नायकांच्या सावलीत खेळत राहिला. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानावर फारशी चर्चा झाली नाही. ajinkya rahane(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) कोलाहली क्रिकेटच्या गलबल्यात, स्वतःची तान राखणाऱ्या उत्तम शास्त्रीय गायकाप्रमाणे स्वतःचा खेळ जपणाऱ्या अजिंक्य रहाणे याची निवृत्ती मनात कळ उठवणारी आहे….

Read More

अजित डोवाल म्हणाले- स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनमानी नाही:आजच्या पिढीला याचा खरा अर्थ समजून घ्यावा लागेल, हे दीर्घ संघर्षानंतर मिळाले आहे

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी शनिवारी पुण्यात सांगितले की, ‘युवकांना हे समजून घ्यावे लागेल की स्वातंत्र्याचा अर्थ केवळ आपल्या मर्जीनुसार काहीही करण्याची मनमानी नाही.’ या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. ते म्हणाले, ‘युवक स्वातंत्र्याला केवळ आपल्या इच्छेनुसार काहीही करण्याची मुभा समजू शकतात, परंतु स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा नाही. आपल्याला हे…

Read More

धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळेल किंवा गोठवले जाईल:पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, पदाधिकाऱ्यांनीही दिला दम

“राज्यातील सध्याचे राजकीय वारे आपल्या पूर्णपणे बाजूने आहेत. त्यामुळे आता थेट ‘मिशन २०२९’ च्या तयारीला लागा. ज्यांना पक्षाने दिलेली जबाबदारी पेलवत नसेल, त्यांनी अजिबात थांबू नये, थेट पद सोडावे,” असा सज्जड दम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना भरला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर बोलताना, “धनुष्यबाण आपल्यालाच…

Read More

Chin War: चिनी युद्धनीतीचे विश्लेषण – chinas wars- the politics and diplomacy behind its military coercion

-दिवाकर देशपांडेचीन हा भारताचा मोठा शेजारी देश. हा देश लवकरच महासत्ता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच्या राजकारण व अर्थकारणाचा मोठा अभ्यास भारतात होणे आवश्यक आहे. अलीकडच्या संघर्षानंतर भारतातील थिंकटँक आता चीनवर विशेष अभ्यास करू लागले आहेत. पण या विषयावर खूप आधीपासून भाष्य करणाऱ्या तज्ज्ञांपैकी एक आहेत विजय गोखले. ते भारताचे परराष्ट्र सचिव होते. शिवाय ते…

Read More

Sada Sarvankar Reaction on Raj Thackeray Allegations About Mumbai Siddhivinayak Temple

राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप केला. या आरोपांवर मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपांनंतर सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टची पत्रकार…

Read More

मुंबई आंदोलनात हिरो ठरलेल्या रिया, हर्षवर्धनचा सत्कार; राज ठाकरेंना काय सांगितलं? – raj thackeray honours viral stars riya ahir and harshvardhan kadam

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 4:11 pm मुंबईत झालेल्या CJP आंदोलनात दोन चेहरे सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर आणि धमकी देतानाचा पोलिसांचा व्हिडिओ काढणारा हर्षवर्धन कदम. या दोघांच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे सोशल मिडियापासून राजकीय वर्तुळात देखील तुफान झाली. त्यांच्या धाडसाचं अनेकांनी कौतुक केलं. पण आता तर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

खासगी हॉटेल्सचा परवाना निलंबित, सरकारी आस्थापनांवर कारवाई का नाही? हायकोर्टाने FDA ला सुनावलं – bombay high court slam tukaram mundhe fda no action against mantralaya canteen

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 4:10 pm Follow मंत्रालयाच्या कँटीनमधील फ्रीजपेक्षा चप्पल स्टँड जास्त स्वच्छ दिसतो! असं मी नाही तर मुंबई हायकोर्टानं म्हटलंय आणि तुकाराम मुंढे आयुक्त असणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाला थेट शब्दात सुनावलं आहे. एफडीएनं नवी मुंबईतील हॉटेलमध्ये एक माशी दिसली म्हणून थेट परवाना निलंबित केला होता. पण, हेच एफडीए जेव्हा ‘मंत्रालय’…

Read More

Zee Marathi Serial : समरचं स्वानंदीला खास सरप्राइज, मालिकेत स्वप्नील जोशीची एन्ट्री; प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेना

Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेमध्ये स्वप्नील जोशीची एन्ट्री होणार असून प्रेक्षक आनंदी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमध्ये नव-नवीन प्रयोग होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा संवाद विरहित स्पेशल एपिसोड प्रसारित करण्यात आला. या एपिसोडचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक करण्यात…

Read More

Gold Demand India Fall Reasons; सराफा बाजारात उलटफेर, उच्चांकावर गेलेल्या सोन्याचा हव्यास मिटला; भारतीयांची दागिन्यांकडे पाठ, बदलता गोल्ड ट्रेंड समजून घ्या

Gold Demand: सोन्याची झळाळी फिकी की पडत आहे? गुंतवणुकीसाठी सोन्यावर अवलंबून असलेले लोक आता सोन्यापासून दूर होत आहेत. यामुळे सोन्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली असून विक्रमी उच्चांकी किंमत, वाढीव आयात शुल्क आणि लग्नसराईसाठी कमी शुभ मुहूर्त असल्यामुळे चालू वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारतातील सोन्याची एकूण मागणी गेल्या 6 वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरली. सोन्यापासून भारतीयांचा मोहभंग वर्ल्ड…

Read More