commonwealth games 2026 preeti pawar and jaismine lamboria win gold for india; बॉक्सिंगमध्ये भारतीय लेकींचा दमदार पराक्रम, प्रीती-जास्मिननं 5-0 ने जिंकले दोन्ही सामने; दहा मिनिटांत 2 गोल्ड खिशात
CWG 2026 Boxing Gold : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अवघ्या १० मिनिटांत दोन सुवर्णपदकांची कमाई झाली. प्रीती पवार आणि जास्मिन लांबोरिया यांनी बॉक्सिंगमध्ये एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कॉमनवेल्थ गेम्समध्ये ( राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ) भारताच्या पदकांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. दोन पाठोपाठ सुवर्णपदके मिळाल्याने भारताची पदकसंख्या आता…
