Headlines

admin

सावंतवाडी तालुक्यात मतदार नोंदणी ९० टक्के पूर्ण; ८ ऑगस्टपर्यंत मुदत

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात मतदार नोंदणीची प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित १० टक्के काम पूर्ण करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सहा मतदान केंद्रे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.यासंदर्भात सावंतवाडी प्रांत कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार श्री. मुसळे व श्रीमती…

Read More

Pune Amanora Township Young Man Ended his Life by Jumping from 15th Floor; नुकतंच लग्न, तरीही फ्लॅटमध्ये एकटेच, पत्नीसोबत वाद अन् घटस्फोटाची चर्चा, पुण्यातील ॲमनोरा टाऊनशिपमध्ये धक्कादायक घडलं

Pune Crime News : राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून मतभेद सुरू होते. दोघांमधील वाद इतका वाढला होता की, त्यांच्यात सध्या घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. राहुल पटेल मगरपट्टा १५ व्या मजल्यावरून उडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील मगरपट्टा परिसरातील उच्चभ्रू ॲमनोरा टाऊनशिपमध्ये काल शनिवारी पहाटे एक मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे….

Read More

Gender Literacy: सुदृढ समाजासाठी लैंगिक साक्षरता – sex education foundation of safety consent mental health digital responsibility and legal awareness

-डॉ. अंजली मुळकेभारतात लैंगिक शिक्षणाला ऐतिहासिकदृष्ट्या मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. अनेक राज्यांनी ते ‘भारतीय मूल्यांशी विसंगत’ असल्याचे सांगत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास टाळाटाळ केली. काही ठिकाणी या विषयाचा उल्लेख विज्ञानातील जैविक भागापुरता मर्यादित राहिला; तर काही ठिकाणी आरोग्य, स्वच्छता किंवा किशोरवयीन बदलांविषयी अस्पष्ट कार्यशाळा घेऊन विषयाची बोळवण करण्यात आली. परिणामी, लैंगिकता, संमती, शरीरस्वातंत्र्य,…

Read More

FPIs Return with ₹20,200 Crore Investment

नवी दिल्ली35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जुलैमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार पुनरागमन करत इक्विटीमध्ये सुमारे ₹20,200 कोटींची निव्वळ गुंतवणूक केली आहे. यासोबतच गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेली सततची विक्री थांबली आहे. आकर्षक मूल्यांकन, कॉर्पोरेट कमाईमध्ये सुधारणा आणि जागतिक दबाव कमी झाल्यामुळे देशांतर्गत शेअर्समध्ये परदेशी भांडवलाचा ओघ पुन्हा सुरू झाला आहे. 4 महिन्यांच्या…

Read More

Sanjay Raut Vs Jaykumar Gore | भाजप आमदार संजय राऊतांवर संतापला – bjp mla targets sanjay raut after criticism of jayakumar gore

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 1:17 pm Follow #sanjayraut #jaykumargore #bjp #shivsenaubt #maharashtrapolitics #marathinewsठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मंत्री जयकुमार गोऱ्हेंवर टीका करताना शिवीगाळ केलीय.त्यानंतर भाजपकडून राऊतांच्या व्यक्तव्याचा निषेध केला जातोय.सोलापुरातील भाजपचे आमदार देवेंद्र कोठेंनी राऊतांना सडेतोड प्रत्यूत्तर देत चांगलंच सुनावलंय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत…? Source link

Read More

EPFO Auto Settlement ; EPFO कडून नोकरदारवर्गासाठी आनंदाची बातमी; आता फक्त 2 दिवसांत खात्यात जमा होणार तुमच्या PF ची रक्कम

EPFO ने नोकरदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. EPF काढण्याची प्रक्रिया आता अधिकच जलद आणि पारदर्शक होणार आहे. आधी EPF काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना आठवडा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत होता, आता अगदी दोन दिवसांच्या आत EPF ची रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जगण्यासाठी जसे वायू, पाणी आणि अन्न गरजेचं आहे त्याचप्रमाणे…

Read More

आधार फ्रॉडचे टेन्शन संपले! घरबसल्या लॉक करा तुमचा बायोमेट्रिक डेटा। Maharashtra Times

आजकाल आधार कार्डशी संबंधित सायबर फ्रॉडचे प्रमाण खूप वाढले आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी युजर्स आता घरबसल्या त्यांचे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट आणि आयरिस डेटा सुरक्षितपणे लॉक करू शकतात. आधारचा गैरवापर टाळण्यासाठी आणि तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक डेटा लॉक करण्याची ही स्टेप-बाय-स्टेप पद्धत अत्यंत सोपी आणि महत्त्वाची आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया….

Read More

टॉप-10 पैकी 9 कंपन्यांचे मार्केट-कॅप ₹2.51 लाख कोटींनी वाढले:बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक वाढ, केवळ HUL ला तोटा

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराच्या उत्कृष्ट रिकव्हरीमुळे देशातील टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये (मार्केट कॅप) एकूण 2,50,961.42 कोटी रुपयांची (सुमारे 2.51 लाख कोटी रुपये) जोरदार वाढ नोंदवली गेली. कच्च्या तेलाच्या किमतीतील घट, सुधारित जागतिक भावना आणि पहिल्या तिमाहीतील (Q1 FY27) मजबूत निकालांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. बाजाराच्या या तेजीमध्ये बजाज फायनान्स…

Read More

मराठवाड्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणात हिंगोली जिल्हा अव्वल:89.97 टक्के काम पूर्ण, छत्रपती संभाजीनगरचे सर्वात कमी 73.99 टक्के

राज्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या कामामध्ये मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याने 89.97 टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांक मिळविला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वात कमी 73.99 टक्के काम झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ता. 8 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण…

Read More

आसाममध्ये पूरग्रस्तांमध्ये रणदीप हुड्डा पोहोचले:लंगरमध्ये विस्थापित लोकांना अन्नदान केले, कार्तिक आर्यनने मदतीसाठी ₹1 कोटी दिले होते

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांनी शनिवारी आसाममधील शिवसागर येथे ग्लोबल शीख्सने आयोजित केलेल्या पूर मदत वाटप कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी पूरग्रस्त लोकांना रेशन आणि इतर आवश्यक वस्तू वाटप केले. रणदीप हुडा यांनी शिवसागर येथील गुरुद्वारा साहिबमध्ये माथा टेकला आणि पूरग्रस्त आसाममधील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांनी एनजीओसोबत मदत कार्यातही भाग घेतला. लंगर सेवेदरम्यान रणदीप हुड्डा…

Read More