Headlines

admin

अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर महिन्याला पेन्शनमध्ये BCCIकडून किती पैसे मिळणार? कोणत्या खेळाडूंना पेन्शन लागू होत नाही?

Ajinkya Rahane Monthly Pension : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने निवृत्ती घेतली आहे. बीसीसीआयकडून माजी खेळाडूंना पेन्शन दिली जाते, अजिंक्यला दरमहिना किती पेन्शन मिळणार जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. ३० जुलैला सोशल मीडियावर सकाळी एक व्हिडीओ शेअर करत अजिंक्यने…

Read More

Ajinkya Deo : ‘रामायण’मध्ये अरुण गोविल नाही तर ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार होता राजा दशरथाची भूमिका, स्वतःच केला खुलासा

Ramayana Movie : ‘रामायण’ सिनेमात अरुण गोविल यांनी राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. पण, यापूर्वी मराठी अभिनेत्यानं या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – नितेश तिवारी यांच्या ‘ रामायण ‘ चित्रपटाची चर्चा असून हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. ३० जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रामाच्या भूमिकेसाठी ओळखले…

Read More

MBBS Bond: बॉण्डमुक्ती आणि ग्रामीण आरोग्याचा यक्षप्रश्न – maharashtra govt scraps mandatory 1 yr service bond for mbbs braduates

-डॉ. प्रत्युष घुलेमहाराष्ट्र सरकारने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या एमबीबीएस पदवीधरांसाठी गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून लागू असलेली एक वर्षाची अनिवार्य ‘ सामाजिक दायित्व सेवा ’ अर्थात ‘बॉण्ड पद्धत’ जुलै २०२६ मध्ये एका ऐतिहासिक शासन निर्णयाद्वारे रद्द केली गेली. या निर्णयामुळे शासकीय, महापालिका आणि अनुदानित महाविद्यालयांतून उत्तीर्ण होणाऱ्या हजारो तरुण डॉक्टरांच्या डोक्यावरील सक्तीचे ओझे उतरले आहे….

Read More

Vijay Varma : ‘त्याने मला चुकीचा स्पर्श केला, खूप किळसवाणं वाटलं’, विजय वर्मानं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Vijay Varma On Casting Couch : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचे प्रकार अनेकदा होत असतात. अनेक कलाकारांना धक्कादायक अनुभवसुद्धा आले आहेत. बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं असून…

Read More

IPL-2027 ट्रेड विंडोपूर्वी मुंबई इंडियन्सचे पुनरावलोकन:कर्णधार हार्दिक पंड्याच्या ट्रेडवर फ्रँचायझी म्हणाली- सध्या ट्रेडवर कोणतीही चर्चा नाही

आयपीएल 2026 मधील निराशाजनक हंगामानंतर मुंबई इंडियन्स आपल्या संघाचा (स्क्वॉडचा) आढावा घेत आहे. यापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्या ट्रेड विंडोमधील सर्वात मोठी चर्चा बनले आहेत. अनेक अहवालांमध्ये असे म्हटले होते की हार्दिकला ट्रेड केले जाऊ शकते. मात्र, अद्याप कोणत्याही ट्रेडची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. ट्रेडबाबत कोणतीही चर्चा नाही स्पोर्टस्टारशी बोलताना मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की,…

Read More

'आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात':वेळ पडलीच तर थेट मोर्चा काढू, अंबरनाथ शहरप्रमुखांचा बालाजी किणीकरांना इशारा

अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना वाळेकर यांनी ‘आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात, हे चालणार नाही,’ अशा आक्रमक शब्दांत आमदारांवर टीकास्त्र सोडले. यासोबतच, अंबरनाथ नगरपालिकेत आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरी,…

Read More

RBI Loan Default Rules ; RBI चा महत्वाचा नियम; कर्ज बुडवणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, ‘मालमत्ता एकदा हातून निसटली, तर पुन्हा मिळवता येणार नाही’

RBI चा हा महत्वाचा नियम तुम्हाला माहिती आहे का? आता कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला कर्ज बुडवणे फारच महागात पडणार आहे. बँकेचे कर्ज बुडवणे आणि जप्त करण्यात आलेली मालमत्ता इतर कुणाला विकणे या दोन्ही गोष्टींमध्ये RBI आता अधिक कठोर झालेली दिसत आहे. त्यामुळे कर्जदारांना आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) देशातील बँकिंग क्षेत्रासंबंधित नवीन…

Read More

'खतरों के खिलाडीने मला बदलले':अविनाश मिश्रा म्हणाले- स्टंटपेक्षा जास्त मानसिक ताकदीची परीक्षा, रोहित शेट्टीकडून खूप काही शिकलो

टीव्ही आणि रिॲलिटी शोमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेले अविनाश मिश्रा आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी शोमधील कठीण स्टंट्स, त्यांची भीती, रोहित शेट्टीकडून मिळालेली शिकवण आणि शोदरम्यान झालेल्या भावनिक बदलांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. प्रश्न: ‘खतरों के खिलाडी’बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रत्येकजण तुम्हाला एक मजबूत खेळाडू आणि फायनलिस्ट म्हणत आहे….

Read More

Prabhakar Kolte: मी रिता झालेलो नाही… – veteran painter prabhakar kolte entered 80th year on 27 june 2026

-प्रभाकर कोलतेमाझं बालपण तसं साधंच होतं. आई-वडील साधेच होते. पण वडिलांची विविध क्षेत्रातील लोकांशी मैत्री होती. ते त्यांच्यात रमायचे. अशा लोकांना पाहता पाहता मला असं वाटायचं की आपणही असं खास काही केलं पाहिजे. मोठं झाल्यावर या लोकांसारखं झालं पाहिजे. ते नेमकं काय ते माहीत नव्हतं. पण कदाचित मनाशी खूणगाठ तिथे बांधली गेली असेल. जेजे स्कूल…

Read More

हार्दिकने तिरुमाला मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले:चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला नवीन लूक; गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबत दिसली

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने रविवारी तिरुमाला येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा केली. यावेळी हार्दिक पूर्णपणे टक्कल केलेला दिसला. तो भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला होता. हार्दिकसोबत त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा देखील उपस्थित होती. मंदिरात दर्शनादरम्यान हार्दिक आणि माहिका दोघेही पारंपरिक पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसले. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत,…

Read More