Headlines

admin

स्त्रीवाद हा फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही; पितृसत्ता पुरुषांनाही अनेक भावना दडपायला भाग पाडते, दंगल फेम अभिनेत्रीचे विधान चर्चेत| Maharashtra Times

Sanya Malhotra Viral Statement : बऱ्याच अभिनेत्री अनेकदा स्त्रीवादावर मनमोकळेपणाने बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सान्या मल्होत्राने स्त्रीवाद हा केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही असतो असे म्हटले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिनेत्री सान्या मल्होत्राने काही वर्षांपूर्वी आलेल्या आमिर खानच्या “दंगल” या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे जाऊन 10 वर्षांत सान्याने चित्रपट ओटीटी…

Read More

Milk Adulteration Row: शुभ्र काही जीवघेणे…. – fda seizes over 1700 litres of milk across maharashtra

-शर्मिला कलगुटकर दुधाला पूर्णान्न म्हणतात. बाळाला वाढीच्या टप्प्यात आईच्या दुधानंतर गायीच्या दूधाची ओळख होते. पुढे ती आयुष्यभर सोबतही राहते. मात्र या पूर्णान्नात भेसळ होत असल्याची चर्चा गेली कित्येक वर्षे होती. त्याबाबत कारवाई देखील होत होती. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हाती घेतलेल्या धडक कारवायांमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील दूधभेसळखोरांचा प्रताप उघड होत…

Read More

मायावतींनी पुतण्या आकाश आनंद यांच्या सासऱ्यांकडून प्रभार काढून घेतला:6 राज्यांची जबाबदारी होती; जवळचे नितीन सिंह यांचेही पद घटवले

बसपा सुप्रीमो मायावती यांनी शनिवारी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांना 6 राज्यांच्या प्रभारी पदावरून हटवले. त्यांचे जवळचे नितिन सिंह यांनाही 3 राज्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले आहे. माजी राज्यसभा खासदार अशोक सिद्धार्थ हे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड आणि दिल्लीचे प्रभारी होते, तर नितिन केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सहप्रभारीची जबाबदारी सांभाळत होते….

Read More

Eco-Luxury Orchid Hotel: जीवन फुलवणारं ‘ऑर्किड’! – vithal kamats asia first eco-friendly hotel orchid

Eco-Luxury Orchid Hotel: जीवनप्रवासात कधीकधी अशी एखादी गोष्ट घडते की, आपलं आयुष्यच अंतर्बाह्य बदलून जातं. ‘ऑर्किड’मुळे माझ्याबाबतही असंच झालं. आशियातल्या या पहिल्या पर्यावरणपूरक पंचतारांकित हॉटेलनं माझ्या जगण्याला सर्वार्थानं दिशा अन् नवी दृष्टी दिली. orchid hotel(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -विठ्ठल कामत आत्तापर्यंत मुंबईभर माझी अनेक रेस्टॉरंट सुरू झाली होती. ‘कामत’ शृंखलेचा विस्तारही झाला होता. या यशामुळे अनेक…

Read More

'द अलायन्स'मध्ये सलमान खानची एंट्री:भावाला पाहून सोहेल खान भावुक झाला, गळाभेट घेऊन सलमानने विचारले, 'क्या भाई?'

प्राइम व्हिडिओवरील ‘द अलायन्स’ या शोच्या आगामी भागाच्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खानची घरात एंट्री दाखवण्यात आली. यावेळी त्यांनी डेनिम शर्ट, चारकोल ट्राउझर आणि काउबॉय हॅट परिधान केली होती. सलमान येताच स्पर्धक आनंद आणि आश्चर्याने भारावून गेले. सोहेल खान आपला भाऊ सलमान खानला पाहून सर्वाधिक आश्चर्यचकित झाला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव आश्चर्यातून आनंदात बदलले आणि तो सलमानला…

Read More

आचरा वाचनालयाचा चोखंदळ वाचक पुरस्कार निशा पटवर्धन यांना प्रदान

आचरा प्रतिनिधी : आचरा येथील श्री रामेश्वर वाचन मंदिर आयोजित चोखंदळ महिला वाचक पुरस्कार श्रीम. निशा यशवंत पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देवून गौरविण्यात आले. हा पुरस्कार मारुती प्रभाकर आचरेकर स्मरणार्थ ॲड. सायली मारुती आचरेकर यांनी पुरस्कृत केला होतायावेळी उपाध्यक्ष अशोक कांबळी पुरस्कर्त्या श्रीमती मृणालिनी…

Read More

100 रुपयांचे चिंचोके लाखाला तर मध 7 लाख रुपये लिटर!:भोंदूबाबा अशोक खरातच्या फसवणुकीचे ED कडून धक्कादायक खुलासे

‘दैवी शक्ती’च्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने काही धक्कादायक पुरावे समोर आणले आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, खरातने आर्थिक संकट दूर होऊन व्यवसायात भरभराट होईल आणि दैवी शक्ती प्राप्त होईल, असे खोटे आमिष दाखवून अवघी एक हजार रुपये मूळ किंमत असलेली पुष्कराज व डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी भक्तांना तब्बल 2.62…

Read More

Sachin Deshpande Replaced From Number One Channel Serial Due To Less Instagram Followers ; Sachin Deshpande On Casting : इन्स्टावरील कमी फॉलोअर्समुळे नंबर 1 चॅनलच्या मालिकेतून काढलं! अभिनेता सचिन देशपांडेने सांगितलं इंडस्ट्रीचे भीषण सत्य

Sachin Deshpande On Industry Casting System : अभिनेता सचिन देशपांडेने नुकतीच महाराष्ट्र टाइम्सच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली. यामध्ये त्याने इंडस्ट्रीत त्याला आलेले वाईट अनुभव शेअर केले. इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्सचा फटका कामाला कसा बसतो याचे वास्तव त्याने या मुलाखतीत दर्शवले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मराठमोळा अभिनेता सचिन देशपांडे यांनी नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली. या…

Read More

Ahilyanagar Maliwada Bus Stop Chikki Packet Larvae Found Tukaram Mundhe FDA; चिक्कीचं पॅकेट घेतलं, उघडताच धक्कादायक दृश्य, जिवंत अळ्या हातावर; तुकाराम मुंढे काय कारवाई करणार?

Ahilyanagar Chikki Larvae : तुकाराम मुंढेंनी राज्यात कारवाईचा धडाका सुरु केलाय. त्याचदरम्यान, आता अहिल्यानगरमध्ये चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर माळीवाडा चिक्कीमध्ये अळ्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर…

Read More