रशिया-युक्रेन युद्धानंतर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात कच्चं तेल आयात करत असतानाच अमेरिकेने रशियाचा महसूल रोखण्यासाठी कायमच आपल्या देशावर निशाणा साधला आहे. अमेरिकेनं भारताच्या आयातीवर अधिच वेगवेगळ्या टप्प्यांवर कर आणि शुल्क लावलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा 100% शुल्क लावण्याबाबत मोठा निर्णय समोर आलाय. त्यामुळं हे शुल्क कोणतं असणार आहे, ते का आणि कोणत्या कारणामुळं लावण्याची मंजूरी मिळालीय, त्यासाठी अमेरिकेत काय घडतंय, याचा भारताला एकूणच कसा फटका बसणार आहे आणि हे सगंळ भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रध्यक्ष मित्र डोनाल्ड ट्रम्प कशाचा वचापा काढताय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. मात्र यालाचा विरोध करताना अमेरिकन खासदारांचाच विरोध आहे, ते काय म्हणाताय आणि अमेरिकेला ते कसं परवडणार नाही याचं कोणतं गणित मांडलंय सगळं सविस्तर पाहूयात.#USSenate #Russia #RussianOil #RussianGas #India #IndiaUSRelations #USIndiaTrade #Trump #Tariff #100PercentTariff #USImportTariff #RussiaOilSanctions #TradeWar #IndiaExport #IndianEconomy #GlobalTrade #EnergySecurity #CrudeOil #Geopolitics #InternationalNews #WorldNews #USNews #IndiaNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdateIndia continues to buy discounted Russian crude oil despite the Russia-Ukraine war, while the US has repeatedly pressured New Delhi over these imports. Now, the US is considering a 100% tariff on imports linked to countries buying Russian energy. What is this tariff, why is it being proposed, and how could it impact India? The move is also facing opposition from some US lawmakers, who warn that such tariffs could hurt America itself. So, is Trump targeting India over Russian oil? Let’s understand the full story.