शेखर गुप्ता यांचा कॉलम:राजकारणाला आता नव्या विचारांची गरज
जंतर-मंतर येथे जे घडले त्याला तुम्ही क्रांती मानता कीएक तात्पुरते वादळ हे तुमच्या राजकीय विचारसरणीवरअवलंबून आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की,पहिल्यांदाच सरकारविरोधात थेट जनक्षोभ उसळला आणित्याचा उघडपणे निषेध करण्यात आला. सरकारने 20जुलैनंतर तातडीने कारवाई केली असेल तर त्याचे खरेकारण हे होते की आंदोलन करणाऱ्या 95% तरुणांमध्ये,प्रामुख्याने मुलांमध्ये मध्यम आणि उच्च-मध्यमवर्गीय हिंदूकुटुंबांचा समावेश होता. हाच…
