अमिताभ कांत यांचा कॉलम:आपल्या संस्कृतीची उत्तम गाथाजगाला समजून सांगावी लागेल
मला जगातील वेगवेगळ्या संस्कृतींशी जोडलेली महानसंग्रहालये पाहण्याची संधी मिळाली. अलीकडेच जेव्हामी गिझाचे पिरॅमिड, अथेन्सचे अॅक्रोपोलिस आणिभूमध्यसागरीय किनाऱ्यावर बनलेले बिब्लियोथेकाअलेक्झांड्रिना (ग्रंथालय) पाहिले, तेव्हा तिथलेऐतिहासिक महत्त्व पाहून मी भारावून गेलो. गिझामधीलग्रँड इजिप्शियन म्युझियममध्ये जागतिक दर्जाचे संवर्धन,विचारपूर्वक तयार केलेली रचना आणि जिवंत कथांच्यामाध्यमातून इजिप्तच्या 5 हजार वर्षे जुन्या संस्कृतीशीसंबंधित 1 लाखांहून अधिक प्राचीन संस्कृती जतन केलीगेली आहे. बिब्लियोथेकामध्ये…
