Headlines

China Plane Crash: चीनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखी घटना; बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीवर विमान आदळलं; परिसरात खळबळ

China Plane Crash: चीनच्या राजधानीतील सर्वात उंच इमारतीवर एक विमान धडकलं आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विमान टॉवरवर आपटताच त्याचे तुकडे झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीजिंग: चीनची राजधानी बीजिंगमध्ये एक विमान शहरातील सर्वात उंच इमारतीला जाऊन धडकलं. या दुर्घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. या अपघातातील मृतांचा, जखमींना नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही….

Read More

क्लासेसमध्ये 5 डिजिटल यंत्रणा गरजेच्या; लखनऊमधील 14 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर पालकांनो आता तरी जागे व्हा!। Maharashtra Times

लखनऊमधील अलीगंज येथील कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेने व्यावसायिक इमारतींच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. केवळ पारंपरिक अग्निशामक साधनांवर अवलंबून न राहता ‘स्मार्ट स्मोक डिटेक्टर्स’ आणि ‘ऑटोमॅटिक डोअर अनलॉक सिस्टीम’ सारखे आधुनिक तंत्रज्ञान अशा दुर्घटना कशा रोखू शकते, यावर टाकलेला हा एक तांत्रिक प्रकाश. सौजन्य: ‘X’…

Read More

वटपौर्णिमेला नक्की बनवा मॅंन्गो फ्लेवरची सात्विक लुसलुशीत पुरणपोळी, असं तयार करा श्रद्धेने सजलेलं वटपौर्णिमा पूजेचं ताट – puran poli recipe for vat purnima recipe shared by tejashri murkute dokhe

वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक नैवेद्याला खास ट्विस्ट देत मँगो फ्लेवरची सात्विक आणि लुसलुशीत पुरणपोळी नक्की बनवून पाहा. आंब्याच्या नैसर्गिक गोडव्यामुळे आणि सुगंधामुळे ही पुरणपोळी चवीला अधिक स्वादिष्ट लागते. पूजेच्या ताटाची शोभा वाढवणारी ही सोपी रेसिपी घरातील प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल. फोटो सौजन्य :- @खाद्य प्रेमी वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण मानला जातो. या…

Read More

Pakistan Army Aattack पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानात हल्ला 36 नागरिक ठार, 163 जखमी झाल्याचा दावा

► वृत्तसंस्थाकाबूलपाकिस्तानी हवाई हल्ल्यात 36 अफगाण नागरिक ठार आणि 163 जण जखमी झाल्याचा दावा तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सरकारने केला आहे. पाकिस्तानच्या पक्तिका आणि कुनार प्रांतांमधील सीमापार लष्करी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. सोमवारी सोशल मीडियावर माहिती देताना, तालिबान सरकारचे उपप्रवक्त हमदुल्ला फितरत यांनी मोठी जीवितहानी झाल्याचे स्पष्ट केले. रविवारी रात्रीच्या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह…

Read More

Blood stolen from a major blood bank in Mumbai Tukaram Mundhe takes action; मुंबईतील मोठ्या रक्तपेढीतील रक्त चोरीला; तुकाराम मुंढेंकडून कारवाईचा दणका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: रक्ताची चोरी, रक्तसंकलन प्रक्रियेतील गैरव्यवहाराप्रकरणी मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या जेजे महानगर रक्तपेढीला अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए) सील केल्यानंतर आता बदलापूर येथील माया रक्तपेढीवर कारवाईचा दट्ट्या उगारण्यात आला आहे. जेजे महानगर रक्तपेढीचे संचालक डॉ. हितेश पगारे आणि सामाजिक वैद्यकीय अधिकारी अजय भिसे हे दोघेही या रक्तेपढीशी संलग्न आहेत. जेजे महानगर…

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos Ayan Ahmed gets Love Guru Tips to Impress Girls Crime News; हाय हॅलो करत बसायचं नाही, एकच प्रश्न थेट विचारायचा; अयानला ‘लव्ह गुरु’च्या टिप्स, 500 रुपयात ‘रुम’ देणाराही सापडला

Amravati Girls Assault Case : मानव सुगंधे आणि अयान यांची सुरुवातीला थेट ओळख नव्हती, परंतु पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावती येथील परतवाडा लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद याने मित्रांमध्ये फुशारक्या मारण्यासाठी अधिकाधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा जणू सपाटाच लावला…

Read More

ठाण्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, जिल्हा बँक निवडणुकीत मित्रपक्षांमध्येच फूट

‘दि ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ निवडणुकीत मित्र पक्षांमध्येच उभी फूट पडली आहे. महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनल’समोर ‘सहकार पॅनल’चे नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजपमधील एक गट, शिवसेना, बविआ, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडून सहकार पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या…

Read More

Ahilyanagar Kadgaon Elder Woman Samabai Shirsat Died hit Iron Sheet; वादळी वाऱ्याचा कहर; साखरझोपेत असताना घर कोसळलं, डोक्याला लोखंडी पत्र्याचा जबर मार, वृद्ध महिलेचा करुण अंत

Ahilyanagar Elder Woman Dies hit by Iron Sheet : राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगरमध्ये काल झालेल्या वादळी पावसामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर आडगाव महिलेचा पत्रा लागून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील कडगाव, मिरी, शंकरवाडी आणि शिराळ परिसराला काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार…

Read More

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पंकजा मुंडे यांचा सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प – on the occasion of gopinath munde’s death anniversary, pankaja munde resolved to practice organic farming.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jun 2026, 10:01 am Follow भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प केला आहे. याची सुरुवात त्यांनी आज स्वतःच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून केली.. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार प्रीतम मुंडे व मुलगा आर्यमान हे देखील उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी…

Read More

ओमराजेंनी राणा पाटलांसोबत बसू नये; तेरमधील कार्यकर्ते मनातलं बोलले – omraje nimbalkar may leave uddhav thackerays shiv sena workers reaction

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 4:25 pm उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा राजकारणात सुरू आहे. ठाकरेंचे विश्वासू असलेले ओमराजे निंबाळकर देखील त्यांची साथ सोडण्याच्या वाटेवर आहेत. एक वेळी अशी होती जेव्हा ओमराजे ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांविरोधात आक्रमक व्हायचे. मात्र आता त्यांनाही गद्दारीच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. ओमराजेंच्या या भूमिकेवर त्यांच्या तेर गावातील कार्यकर्त्यांनी मत…

Read More