Headlines

yavatmal 30-year-old youth dies after electrocuted during garba festival; दसरा सणाला गालबोट! यवतमाळमध्ये गरबा उत्सवादरम्यान करंट लागून तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ

Yavatmal Electric Shock Death: गरबा उत्सवादरम्यान विजेचा धक्क्याने ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. garba death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: पांढरकवडा येथील तालुका क्रीडा संकुलातील गरबा उत्सवादरम्यान करंट लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. अंकुश विठ्ठल तोडासे (३०) रा….

Read More

Ajit Pawar slams ncp party worker over throwing plastic bag on road in wardha; Ajit Pawar slams ncp party worker over throwing plastic bag on road in wardha

Ajit Pawar in Wardha : उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर असताना एका कार्यकर्त्याने प्लास्टिक पिशवी रस्त्यात टाकल्यावर त्याला चांगलंच झापलं. काय रे तुम्ही? लोक शिव्या देतात, असं म्हणत त्यांनी रस्त्यात कचरा टाकण्यावर नाराजी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे, शिस्तप्रियतेमुळे सतत चर्चेत असतात. कधी मिश्किलपणे, तर कधी…

Read More

‘ए बाप्पा थांब ना रे…’, दोन वर्षांच्या शांभवीला रडताना पाहून तुम्हीही होताल भावूक, पाहा Video

Washim Viral Video : वाशिममध्ये दोन वर्षांच्या शांभवी चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाप्पाला मोदक भरवलेल्या शांभवीचे प्रेम पाहून कुटुंबीय भावूक झाले. बाप्पाला निरोप देताना तिला रडू आवरलं नाही, तिला पाहून बाप्पालाही पाय निघाला नसावा. गणेश विसर्जनानंतर चिमुकली भावुक, बाप्पाला परत आणा म्हणत ढसाढसा रडली…व्हिडिओ व्हायरल वाशिम : गणेशोत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि भावनिक आठवणी…

Read More

Rohit Pawar On Sanjay Gaikwad: संजय गायकवाडांच्या घरावर 28 एप्रिलला मोर्चा; रोहित पवारांचा इशारा, बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’चे होणार वाचन

Rohit Pawar On Sanjay Gaikwad: प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ याही पुस्तकाचे शीर्षक बदलण्याची मागणी आमदार गायकवाड करणार आहेत का, असाही सवाल केला जात आहे. शिवाजी कोण होता पुस्तक वाद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ २८ एप्रिल रोजी बुलढाण्यातील त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…

Read More

Woman Best Friend Theft 20 Lakh Rupees Worth Jewelry Who Makes Reel With Her on Instagram

रील बनवण्याच्या नादात आपण काय करतोय याचं देखील आपल्याला भान राहिलेलं नाही, असं म्हणायला हरकत नाही. कारण अकोल्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला रील बनवण्याची हौस ही चक्क 20 लाख रुपयांत पडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : सध्या सोशल मीडियावर ‘रील’ (Reel) बनवण्याचे वेड तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच लागले…

Read More

Chandrapur Politics: काँग्रेस नेत्याच्या मदतीने सत्ता; चंद्रपूर मनपात विजयानंतर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sudir Munganttiwar On BJP Mayor: निवडणूक निकालानंतरच्या रॅलीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ‘किंगमेकर’ म्हणून फलक झळकले. यावरून श्रेयवादाची नवी लढाई पक्षात सुरू झाली आहे. सुधीर मुनगंटीवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: ‘चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठीची पहिली बैठक प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया यांच्या निवासस्थानी झाली होती’, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार…

Read More

दुर्दैवी! लग्नाच्या दोन दिवस आधीच काळानं साधला डाव; बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू, अख्खं गाव सुन्न

Groom Dies Two Days Before Wedding: बोहल्यावर चढण्यापूर्वीच भंडाऱ्यातील नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. durgesh lanjewar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, भंडारा: नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी (पु.)जवळील कवडसी फाटा येथे गुरुवारी रात्री ८ वाजता घडली. दुर्गेश किशोर लांजेवार…

Read More

Gondia Man Abhishek Turkar Murders 21 Years old Girlfriend Extra Marital Affair sells her 7 Month old Baby Crime News; 21 वर्षीय तरुणीचा अनैतिक संबंधमधून खून, 36 वर्षीय तरुणाने सात महिन्यांचं बाळ विकलं, गोंदिया हादरला

Crime News : शेत शिवारात 3 ऑगस्ट रोजी 20 ते 25 वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता, धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : महिलेचा खून करून तिच्या सात महिन्यांच्या बाळाची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्याच्या खजरी शेतशिवारात समोर…

Read More

Maharashtra Local Body Election Results ; धुळे जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदेमध्ये भाजपचा झेंडा फडकला, महिला नगराध्यक्ष विजयी; 100 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक

अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषदेचा निकाल हाती आला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपने या Dhule Nagarparishad Election Resultआपला झेंडा फडकवला आहे. चौरे यांना एकूण 7366 मते पडली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष बाब म्हणजे, पिंपळनेर नगरपरिषदेची…

Read More

Amalner Dhule Highway ST Bus Car Accident in Jalgaon Family killed Bike Rider Couple dies; दैवदुर्विलास! कारची बाईकला धडक, गाडीतील वरमाय-वरपित्याचा करुण अंत, तर लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही एकत्रच शेवट

Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : ​​अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळनजीक सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने या दोन्ही कुटुंबांच्या आनंदावर कायमचे विरजण घातले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, जळगाव : घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, लग्नाची खरेदी झाली होती. एका बाजूला डॉ. नीलेश आणि सोनल नव्या संसाराची स्वप्ने पाहत अमळनेरकडून धुळ्याच्या…

Read More