मोदींनी प्रियंकांना विचारले- कशा आहात तुम्ही?:खरगेंच्या उत्तरावर हशा पिकला, सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शनला नेत्यांची मांदियाळी
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह रिसेप्शनला उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकत्र दिसले. पंतप्रधानांनी प्रियंकांना विचारले- प्रियंकाजी, कशा आहात तुम्ही? यावर त्यांनी उत्तर दिले-…
